Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आकाशात फिरताना दिसली रहस्यमय सावली, गिर्यारोहकाने कॅमेरात टिपले अनोखे दृष्य … पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

Cloud Shadow Video : पर्वताची सैर करणाऱ्या गिर्यारोहकाला आकाशात अद्भुत आणि रहस्यमय सावलीचे दर्शन झाले जे पाहून सर्वच हादरले. निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार आता इंटरनेटवर सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 02, 2025 | 12:12 PM
आकाशात फिरताना दिसली रहस्यमय सावली, गिर्यारोहकाने कॅमेरात टिपले अनोखे दृष्य ... पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

आकाशात फिरताना दिसली रहस्यमय सावली, गिर्यारोहकाने कॅमेरात टिपले अनोखे दृष्य ... पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पर्वताची मजा लुटताना गिर्यारोहकाला दिसले अद्भूत दृष्य
  • आकाशात रसस्यमय सावली चमकताना पाहून सर्वच चकित झाले
  • घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय
कधीकधी पर्वतांच्या शांततेत एक वेगळीच जादू असते. निसर्गाने भरलेले ते साैंदर्य आणि शांतता यांचा अनुभव घेण्यासाठी अनेक गिर्यारोहक पर्वतांची सैर करु पाहतात. सोशल मिडियावर सध्या अशाच एका गिर्यारोहकाने आपला अनोखा अनुभव शेअर केला आहे ज्याने सर्वंनाच हादरवून सोडले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, गिर्यारोहकाने ढगांच्या आच्छादनात स्वतःची एक रहस्यमय सावली पाहिली, जे पाहून संपूर्ण इंटरनेट थक्क झालं. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

हिमाचली मुलीने जिंकले सर्वांचे हृदय, गाईला सुखरूप घरी आणण्यासाठी नवजात वासराला पाठीवर बसवलं अन्… क्युट Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये, गिर्यारोहक खूप उंचीवर उभा असल्याचे दिसते. यावेळी त्याच्यासमोर सूर्याचे सोनेरी किरणे पडताना दिसतात, जणू काही त्याच क्षणी आकाश त्याला एक विशेष संदेश देत आहे. कॅमेरा फिरतो आणि खाली ढगांचा समुद्र जणू काही जादुई उर्जेने बर्फाचा एक थर उडत असल्याचे दिसते. मग, एका क्षणात, गिर्यारोहकाला हवेत स्वतःची एक विचित्र प्रतिमा दिसत असल्याचे जाणवते. अगदी हुबेहुब त्याचा आकार, पण चमकणारा, जणू काही सूर्य त्याच्याभोवती आहे. ही ‘चमकणारी आकृती’ पाहून, व्हिडिओमधील लोकही काही सेकंदांसाठी स्तब्ध होतात.

शास्त्रीय कारण काय सांगते?

शास्त्रज्ञ याला ब्रोकन स्पेक्टर म्हणतात. जेव्हा मागून सूर्य चमकतो आणि समोरच्या ढगांवर सावली टाकतो तेव्हा असे दिसते की जणू काही आकाशात एक तेजस्वी मानवी आकृती उभी आहे. ही घटना पर्वतांमध्ये अत्यंत दुर्मिळ मानली जाते, म्हणून ते पाहणारे स्वतःला भाग्यवान मानतात. परंतु व्हिडिओमध्ये दिसणारी सावली इतकी स्पष्ट आणि रहस्यमय आहे की पाहणाऱ्यांना विश्वासच बसत नाही.

ताईयांग पर्वतावर चढवली गेली सोलर पॅनेल्सची चादर, चीनच्या नव्या उपक्रमाने सर्वत्र उडवली खळबळ; Video Viral

अवकाशातील हे अलाैकीक दृश्य @hike.with.t नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी उडत असलेले विमान ढगांमध्ये सावलीसारखे पाहिले. ते खूपच आश्चर्यकारक होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे देवा, हे खरं आहे का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही जागा नक्की कुठे आहे?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral a climber saw a mysterious shadow moving in the sky viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

मुलांच्या हौसेलाही तोड नाही! लोक ट्रेनमध्येच उरकलं केळवण, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, आता…
1

मुलांच्या हौसेलाही तोड नाही! लोक ट्रेनमध्येच उरकलं केळवण, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, आता…

Digital War : “Trump Shut Up!” सीझफायरवरून इराणने उडवली अमेरिकेची ‘AI’ थट्टा; VIRAL VIDEOचा जागतिक स्तरावर धडाका
2

Digital War : “Trump Shut Up!” सीझफायरवरून इराणने उडवली अमेरिकेची ‘AI’ थट्टा; VIRAL VIDEOचा जागतिक स्तरावर धडाका

‘जिया हो बिहार के लाला!’  वैभवच्या भोजपुरीने जिंकलं प्रेक्षकांचं मन, ‘मी आज पण कार्टून बघतो,’ Video Viral
3

‘जिया हो बिहार के लाला!’ वैभवच्या भोजपुरीने जिंकलं प्रेक्षकांचं मन, ‘मी आज पण कार्टून बघतो,’ Video Viral

भक्तीचा मॉडर्न अवतार! Gen Alpha ने बैरण गाण्यावर केली आरती, पाहून देवही म्हणाले, नक्की चाललंय तरी काय?, Video Viral
4

भक्तीचा मॉडर्न अवतार! Gen Alpha ने बैरण गाण्यावर केली आरती, पाहून देवही म्हणाले, नक्की चाललंय तरी काय?, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.