Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indigo Crisis : इंडिगोच्या गोंधळला कंटाळली आफ्रिकन महिला, काऊंटरवर चढत मुंबई एअरपोर्टवर घातला राडा; Video Viral

Airport Video : इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द होताच प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. झोपेची सोय नाही आणि भुकेने व्याकुळ झालेली आफ्रिकन प्रवासी सर्वच गोष्टींना कंटाळली अन् थेट काऊंटरवरच राडा घालू लागली.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 06, 2025 | 03:12 PM
Indigo Crisis : इंडिगोच्या गोंधळला कंटाळली आफ्रिकन महिला, काऊंटरवर चढत मुंबई एअरपोर्टवर घातला राडा; Video Viral

Indigo Crisis : इंडिगोच्या गोंधळला कंटाळली आफ्रिकन महिला, काऊंटरवर चढत मुंबई एअरपोर्टवर घातला राडा; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • इंडिगोने आपल्या शेकडो फ्लाईट्स अचानक कॅन्सल केल्या आहेत
  • फ्लाईट्स कॅन्सल होताच प्रवाशांचा संताप विकोपाला गेला
  • आफ्रिकन महिलेने रागात काऊंटरवरच घातला राडा
इंडिगोने अचानक शेकडो विमाने रद्द केल्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे देशभरातील कामे विस्कळीत होताना दिसली. याचे अनेक व्हिडिओजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात प्रवासी आपला संताप व्यक्त करताना दिसले. फ्लाईट रद्द झाल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले तर कर्नाटकातील एका जोडप्याला आपल्याच लग्नाचे रिसेप्शन ऑनलाईन अटेंड करावे लागले. एवढेच काय तर एका व्हिडिओमध्ये हतबल झालेला बाप इंडिगोच्या कर्मचाऱ्यांकडे आपल्या मुलीसाठी सॅनेटरी पॅडदेखील मागताना दिसून आला. या सर्व गोंधळानंतर आता आणखीन एक नवा कोरा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात एक आफ्रिकन रहिवाशी एयरपोर्टवर हाय व्होल्टेज राडा घालताना दिसून आली. महिला प्रचंड संतापली होती आणि तिने काऊंटर उभं राहत इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना झापलं. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

13 वर्षांच्या शोधानंतर अखेर सापडलं… जगातील सर्वात दुर्मिळ ‘मृतदेहाचे फुल’; Viral Video ने सर्वांनाच केलं चकित

व्हिडिओत काय घडलं?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अनेक प्रवासी एअरपोर्टच्या काऊंटरसमोर उभे असल्याचा दिसून येते. काहीजण शांततेत तक्रार करत असतात तर एक आफ्रिकन महिला यावेळी रागातच कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर जबरदस्त भडकताना दिसून आली. ती हातवारे करत त्यांना खरी-खोटी सुनावू लागते. एवढंच काय तर पुढे महिला काऊंटर उभी राहून राडा घालतानाही दिसून आली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक आफ्रिकन महिला इंडिगोच्या कर्मचाऱ्यांकडून तिची फ्लाइट अचानक रद्द झाल्यानंतर उत्तरे मागत असल्याचे दाखवले आहे. जेव्हा तिला प्रतिसाद मिळत नाही तेव्हा ती आणखीन भडकते, काउंटरवर चढते आणि एअरलाइनच्या गैरव्यवस्थापनाबद्दल ओरडून ओरडून तिथे जमाव गोळा करते. हा सर्वच प्रकार इंडीगोच्या चुकीच्या व्यवस्थापनाचा परिणाम असून कंपनीला यामुळे मोठ्या लाजेला सामोरे जावे लागत आहे.

साप एकनिष्ठ आहे! बाईचं पकडणं सापाला आवडेना, हातात पकडताच घेतला गालाचा चावा… थरारक Video Viral

एअरपोर्टवर उपस्थित असलेल्या लोकांनी हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला तर काहींनी हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. हा व्हिडिओ @vishalpatel.vj नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने लिहिले आहे की, “मुळात तिचे विमान तिकीट रद्द झाले होते आणि कंपनीला हे सर्व काही सांभाळता आले नाही. ती आता भुकेली आहे आणि तिला झोपायला जागा नाही. तिला फ्रान्सला परत जायचे आहे. म्हणूनच ती ओरडत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जेवण कुणीही दिलं असतं फक्त इंग्रजीत बोलायला हवं होतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “लोक बाहेर अडकलेले असताना त्यांना मदत करण्याऐवजी काचेच्या आतून गप्पा मारण्याची हिंमत कर्मचाऱ्यांना आहे. निर्लज्ज आणि घृणास्पद”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral african woman climb on the ticket counter at mumbai airport to fight about indigo cancellation viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • IndiGo
  • indigo news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Indigo Flights Cancellations चा प्रवाशांना फटका; पुणे एअरपोर्टवरील ‘इतकी’ उड्डाणे रद्द
1

Indigo Flights Cancellations चा प्रवाशांना फटका; पुणे एअरपोर्टवरील ‘इतकी’ उड्डाणे रद्द

Latvia Country Men Shortage: ‘कुणी, नवरा देता का नवरा? पुरूषांच्या कमतरतेमुळे ‘या’ देशातील महिलांना तासावर पुरुष घेण्याची आली वेळ
2

Latvia Country Men Shortage: ‘कुणी, नवरा देता का नवरा? पुरूषांच्या कमतरतेमुळे ‘या’ देशातील महिलांना तासावर पुरुष घेण्याची आली वेळ

भारताचे राजेशाही आदरातिथ्य! काश्मीरी चटणी ते जाफरानी पनीर रोल ; पुतिनसाठी आयोजित खास डिनरनचा मेन्यू व्हायरल
3

भारताचे राजेशाही आदरातिथ्य! काश्मीरी चटणी ते जाफरानी पनीर रोल ; पुतिनसाठी आयोजित खास डिनरनचा मेन्यू व्हायरल

IndiGo Flight Cancellations: सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणीची मागणी; १,००० हून अधिक उड्डाणे रद्द
4

IndiGo Flight Cancellations: सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणीची मागणी; १,००० हून अधिक उड्डाणे रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.