Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई मक्याचं कणीस किती गोड आहे, तू पण खा! आईची भूक शमवण्यासाठी वासराची धडपड, मनाला भिडणारे हृदयस्पर्शी दृश्य; Video Viral

Calf Helping Mother Cow : आईला खुंटीला बांधले म्हणून वासराने धावत पळत जाऊन केली मदत. मक्याचं कणीस अलगद तोंडाजवळ नेलं आणि आईला म्हणाला, "आई तुही घे गोड मक्याचा आस्वाद". हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकलेत लाखो युजर्सने मन.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 10, 2025 | 03:01 PM
आई मक्याचं कणीस किती गोड आहे, तू पण खा! आईची भूक शमवण्यासाठी वासराची धडपड, मनाला भिडणारे हृदयस्पर्शी दृश्य; Video Viral

आई मक्याचं कणीस किती गोड आहे, तू पण खा! आईची भूक शमवण्यासाठी वासराची धडपड, मनाला भिडणारे हृदयस्पर्शी दृश्य; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • आई-वासराचा व्हिडिओ व्हायरल
  • वासराने गाईला भरवलं मक्याचं कणीस
  • व्हिडिओतील दृश्ये पाहून युजर्सना अश्रू झालेत अनावर
आई मुलाच नातं जगातील सर्वात घट्ट आणि सुंदर नातं असतं. आपल्या मुलासाठी जसं आई मोठ्यातील मोठ्या संकटालाही सामोरं जाऊ शकते, त्याचप्रमाणे एक मुलगाही आपल्या आईला झालेला त्रास पाहू शकत नाही. मायेने आणि प्रेमाने भरलेल्या या नात्याची गोडी काही वेगळीच! नुकताच सोशल मिडियावर आई-लेकाच्या नात्याचा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक वासरु खुंटीला बांधण्यात आलेल्या आपल्या आईला (गाईला) कणिस आणून भरवताना दिसून आला. आईला कणिस भरवण्यासाठी वासराने केलेली धडपड पाहून सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आले. माणवाने गाईला बांधून ठेवलं पण वासराने तिची साथ सोडली नाही आणि आपल्या आईचं पोटं भरण्यासाठी धावत पळत जाऊन तो कणिस वेचू लागला. हे सुंदर दृश्य आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक वासराच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

पाकिस्तानच्या नेत्यांना नाही लाज! पैसे एकाचे पण हात 12 जणांचे, संसदेत घडला हास्यास्पद प्रकार… पाहून सभापतीही हादरले

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, एक गाय खुंटीला बांधून ठेवल्याचे दिसून येते. तिच्याजवळचे तिचे वासरु गोठ्यात गिरक्या मारतं असतं आणि याचवेळी त्याची नजर तिथे ठेवलेल्या मक्याच्या कणसाच्या ढिगावर जाते. कणिस पाहून वासरु खुश होतो आणि लगेच त्यांच्यावर ताव मारायला सुरुवात करतो. पण काहीच क्षणात त्याला आपली आई देखील भुकेली आहे याची जाणीव होते. खुंटीला बांधून ठेवल्यामुळे गाय काय कणसापर्यंत पोहचू शकत नाही, ज्यामुळे वासरुच धावत पळत जाऊन त्यातील एक कणिस उचलतो आणि आपल्या आईच्या म्हणजेच गाईच्या तोंडाकडे हळुवारपणे घेऊन जातो. गाय देखील हे पाहून खूप खुश होते आणि कणिस तोंडात टाकून त्याची छान चव घेऊ लागते. शेवटी तेही आईचं लेकरुचं आहे… प्राण्यांकडे शब्द नसले तरी भावना निश्चितच आहेत याची प्रचिती या व्हिडिओतून घेतली जाऊ शकते.

खड्यात पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईने केला आक्रोश, माणसांकडे मागितली मदत अन् मग जे घडलं… हृदयस्पर्शी Video Viral

गाय आणि वासराचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून याला आतापर्यंत 4.6 मिलियनहून अधिकचे व्यूज मिळाले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ @thehappivibe नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत या गोड दृश्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “प्राण्यांकडे माणसांहून अधिक माणुसकी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला माझ्या आईची आठवण येत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “किती सुंदर व्हिडिओ आहे हा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral calf feeds corn to the mother cow tied by the owner mother child bond melts everyones heart viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • animals
  • cow news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

एक अपघात असाही! अमेरिकेत विमानाने इमर्जन्सी लँडिंग केले अन् हायवेवरील कारला…; Video Viral
1

एक अपघात असाही! अमेरिकेत विमानाने इमर्जन्सी लँडिंग केले अन् हायवेवरील कारला…; Video Viral

पुणेकरांची लेवलच वेगळी! फुटपाथवरुन दुचाकी चालवणाऱ्यांची ताईनं काढली आरती ; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ
2

पुणेकरांची लेवलच वेगळी! फुटपाथवरुन दुचाकी चालवणाऱ्यांची ताईनं काढली आरती ; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

खड्यात पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईने केला आक्रोश, माणसांकडे मागितली मदत अन् मग जे घडलं… हृदयस्पर्शी Video Viral
3

खड्यात पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईने केला आक्रोश, माणसांकडे मागितली मदत अन् मग जे घडलं… हृदयस्पर्शी Video Viral

पाकिस्तानच्या नेत्यांना नाही लाज! पैसे एकाचे पण हात 12 जणांचे, संसदेत घडला हास्यास्पद प्रकार… पाहून सभापतीही हादरले
4

पाकिस्तानच्या नेत्यांना नाही लाज! पैसे एकाचे पण हात 12 जणांचे, संसदेत घडला हास्यास्पद प्रकार… पाहून सभापतीही हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.