Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

30 मिनिटे मृत्यूशी झुंज… थांबलेलं हृदय, बंद झालेले श्वास, डॉक्टरांनी अक्षरशः खेचून आणला जीव; Video Viral

Viral Video : डॉक्टर बनली देवदूत... तब्बल 30 मिनिटे सीपीआर देत जणू मृत्यूच्या विळख्यातूनच खेचून आणला जीव. या चमत्कारिक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत असून लोक डॉक्टरांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 18, 2026 | 02:55 PM
30 मिनिटे मृत्यूशी झुंज… थांबलेलं हृदय, बंद झालेले श्वास, डॉक्टरांनी अक्षरशः खेचून आणला जीव; Video Viral

30 मिनिटे मृत्यूशी झुंज… थांबलेलं हृदय, बंद झालेले श्वास, डॉक्टरांनी अक्षरशः खेचून आणला जीव; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • चमत्कारच म्हणावा असा व्हिडिओ अलीकडे इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे.
  • अर्धा तास सीपीआर देत डॉक्टरांनी रुग्णाचा जीव वाचवला.
  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
एकदा का कुणाचा मृत्यू झाला की त्याचे पुन्हा जिवंत होणे अशक्य असते. ही गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. पण मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत होताना तुम्ही कधी पाहिले आहे का? अलिकडेच अशीच एक घटना सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसून आली आहे. डाॅक्टर हे कोणत्याही रुग्णासाठी देवदूताहून कमी नसतात आणि याचेच जिवंत उदाहरण अलिकडे सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओने अनेकांची मने जिंकली असून यात डॉक्टरांनी खऱ्या अर्थ्याने रुग्नाला मृत्यूच्या जाळ्यातून पुन्हा जिवंत केल्याचे अद्भुत दृश्य दिसून आले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

लाकडं रचली, आग लावणार तितक्यात चितेवरून उचललं पार्थिव, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं शरीर अन् पुढे जे घडलं… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक महिला डॉक्टर आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णावर सुमारे ३० मिनिटे सीपीआर देत आहे. रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि त्याचा श्वास थांबला होता. डॉक्टरांनी अढळ शक्ती आणि एकाग्रतेने सीपीआर चालू ठेवला. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता, पण हार मानण्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. ही केवळ एक वैद्यकीय प्रक्रिया नव्हती, तर एखाद्याला त्यांचे जीवन परत देण्याचा दृढनिश्चय होता. जवळजवळ अर्धा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर, अखेर रुग्णाच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरु झाले. ही गोष्ट कोणत्या चमत्काराहून कमी नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून लोक आता डॉक्टरांच्या प्रयत्नाचे कौतुक करत आहेत.

A woman doctor performed CPR for nearly 30 minutes and successfully revived a patient in the ICU. ❤️
The intense moment has gone viral, with many calling it a true act of courage and dedication.
Stories of real-life heroes are shared here regularly 🙌 ❤️ pic.twitter.com/z0d0nvqUar
— Bapfakurera (@TheoUw1) February 16, 2026

10 महिन्यांच्या चिमुकलीने सर्वात कमी वयात केले ऑर्गन डोनेट, रस्ते अपघातात जीव गेला… आता अनेकांना देणार जीवनदान

दरम्यान हा व्हिडिओ @TheoUw1 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “या व्हिडिओने मला अगदी आश्चर्यचकित केले आहे जसे ३० मिनिटे सीपीआर म्हणजे मॅरेथॉन पातळीची सहनशक्ती असते पण एखाद्याचा जीव धोक्यात असतो. त्या डॉक्टरने ती पटकथा पुन्हा लिहिण्याचा दिवस वाचवला नाही. पूर्ण आदर” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खरोखर प्रेरणादायी. तिची चिकाटी आणि कौशल्याने एखाद्याला अडचणीतून परत आणले. खऱ्या हिरोची हीच व्याख्या आहे.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “शौर्य आणि समर्पणाचे हे किती अविश्वसनीय कृत्य आहे, तिने हार मानण्यास नकार दिला आणि त्यामुळेच सर्व फरक पडला. असे क्षण मानवतेवर विश्वास पुनर्संचयित करतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral doctor saves patients life by giving 30 minutes of cpr viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Doctor
  • shocking viral news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

थरारक! पठ्ठ्यांची थेट दिल्ली पोलिसांच्या गाडीसमोरच स्टंटबाजी;  VIDEO व्हायरल होताच बसला जबर दणका
1

थरारक! पठ्ठ्यांची थेट दिल्ली पोलिसांच्या गाडीसमोरच स्टंटबाजी; VIDEO व्हायरल होताच बसला जबर दणका

मृत्यूचा खेळ! बांगलादेशींचा ट्रेनच्या छतावर बसून जीवघेणा प्रवास; खाली उतरण्यासाठीची कसरत पाहून नेटकरी थक्क, VIDEO VIRAL
2

मृत्यूचा खेळ! बांगलादेशींचा ट्रेनच्या छतावर बसून जीवघेणा प्रवास; खाली उतरण्यासाठीची कसरत पाहून नेटकरी थक्क, VIDEO VIRAL

Taitanic ची दु:खद कहाणी पुन्हा जिवंत; ९५० ड्रोननी साकारली अद्भुत रचना, VIDEO पाहून नेटकरी मंत्रमुग्ध
3

Taitanic ची दु:खद कहाणी पुन्हा जिवंत; ९५० ड्रोननी साकारली अद्भुत रचना, VIDEO पाहून नेटकरी मंत्रमुग्ध

A-10 Warthog : एका क्षेपणास्त्रात खेळ खल्लास! अमेरिकेच्या गर्विष्ठ ‘वॉरहॉग’ला इराणने क्षणात संपवले; VIDEO मीडियामध्ये लीक
4

A-10 Warthog : एका क्षेपणास्त्रात खेळ खल्लास! अमेरिकेच्या गर्विष्ठ ‘वॉरहॉग’ला इराणने क्षणात संपवले; VIDEO मीडियामध्ये लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.