PUC Certificate : वाहतुकीचे नियम पूर्वीपेक्षा अधिक कडक झाले आहेत. लोक हेल्मेट, सीट बेल्ट आणि वाहन चालविण्याचा परवाना जपून ठेवत असले तरी, एक लहानसे कागदपत्र तुम्हाला अडचणीत आणू शकते.
Rear-End Collisions: जर एखाद्या वर्दळीच्या रस्त्यावर किंवा वाहतूक कोंडीत गाडीला मागून धडक बसली, तर लोक अनेकदा असे गृहीत धरतात की नेहमी मागच्या चालकाचीच चूक असते, पण प्रत्यक्षात हे नेहमीच खरे…
Ola Uber Rapido Ban: जर तुम्ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि ऑफिसला लवकर पोहोचण्यासाठी बाईक टॅक्सी वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र सरकार ओला, उबर…
या उद्यानामध्ये वृक्षांची लागवड करत असताना देशभरातील दुर्मिळ वृक्षांच्या जाती निवडून तेथे लावले जाणार असून, त्या वृक्षाचे पर्यावरणातील महत्व असलेली माहिती तिथे उपलब्ध केली जाणार आहे.
आज्जी राॅक, ड्रायव्हर शाॅक! रस्ते नियमांचे पालन न करणाऱ्या ड्रायव्हरला आज्जीने जन्मीची अद्दल घडवली. रस्ता रोखला अन् पुढे असं काही केलं की, पाहून यूजर्स म्हणाले, "आज्जीने सिव्हिक सेन्स शिकवला".
Pune Viral News : पुण्यातील रक्षक चौकामध्ये एका परदेशी व्यक्तीने वाहतुकीचे नियम सांगत फुटपाथवरुन जाणाऱ्या वाहनांना रोखले. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
२०२५ या वर्षात देशभरात अनेक वेळा राष्ट्रीय लोकअदालती आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रलंबित चलन जलद आणि अतिशय कमी शुल्कात निकाली काढण्याची 13 डिसेंबरला एक संधी असू शकते.
शहरात वाहतूक शाखेने मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. सकाळपासूनच शहराच्या प्रमुख रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.