Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral : गोठ्यातून थेट शहरात… वासराने रिक्षात बसून घेतली शहराची सफर; पाहून नेटिझन्सही झाले फिदा!

Calf Takes Rikshaw Ride : वासरू रॉक, परदेशी शॉक! भारत सफर करणाऱ्या परदेशी पर्यटकाला बेंगळुरूच्या रस्त्यावर दिसले अनोखे दृश्य. त्याने पाहिले की एक वासरू रिक्षात बसून कुठेतरी जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 07, 2025 | 03:06 PM
Video Viral : गोठ्यातून थेट शहरात... वासराची रिक्षात बसून घेतली शहराची सफर; पाहून नेटिझन्सही झाले फिदा!

Video Viral : गोठ्यातून थेट शहरात... वासराची रिक्षात बसून घेतली शहराची सफर; पाहून नेटिझन्सही झाले फिदा!

Follow Us
Close
Follow Us:
  • वासराने केली रिक्षाची सफर
  • परदेशी पर्यटकाने अनोखे दृश्य कॅमेरात कैद केले
  • व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे दृश्य कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्यचा धक्का देऊन जातात. असेच एक मजेदार दृश्य आता इंटरनेटवर शेअर करण्यात आले आहे ज्यात गाईचं एक वासरू चक्क रिक्षात बसून शहराचे सफर करताना दिसून आलं. वासरू रिक्षात बसून बाहेरून जगाचा आनंद लुटूत होता. त्याचे सोज्वळ रूप आणि रिक्षातली ही सफर पाहून सर्वच व्हिडिओच्या प्रेमात पडले आणि अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.

आईच प्रेम सर्वांसाठी सारखंच! काटेरी प्राण्याला मायेने कुरवाळू लागली महिला, हातात हात घेत तोही पुढे आला अन्… Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बेंगळुरूचा असल्याचे सांगण्यात येत आहे. बेंगळुरूच्या रस्त्यावर एका परदेशी पर्यटकाला ऑटो रिक्षात शांतपणे उभे असलेले एक वासरू दिसले. तो रिक्षात मजेत बसून बाहेरील दृश्यांची मजा घेत होता जणू हे त्याच्यासाठी रोजचे आहे. व्हिडिओमध्ये एकूण तीन प्रवासी बसलेले असतात. एक रिक्षाचालक, एक मालक आणि तिसरा वासरू… ते आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जात असतात. यावेळी मागून येणाऱ्या रिक्षातील परदेशी पर्यटकाने हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले. वासराला अशी रिक्षाची सफर करताना पाहून तो थक्क झाला आणि त्याने लगेच हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करू पाहिले.

Indigo Crisis : एकीच्या हातात पतीच्या मृत्यूचं कफिन तर दुसरीच्या हातात वडिलांच्या अस्थी… मन हेलवणारी दृश्ये अन् Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @pgsencio नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात लिहिले आहे की, ‘भारताकडे सर्वोत्तम आश्चर्ये आहेत’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बरं यावर काही भाष्य करू शकत नाही पण भारतात स्वागत आहे भाऊ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “परदेशी लोकांना ते हास्यास्पद वाटते पण जेव्हा ते त्यांच्या कुत्र्यांसह प्रवास करतात तेव्हा ते पूर्णपणे सामान्य असते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भारत नवशिक्यांसाठी नाहीये”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

 

 

Web Title: Video viral foreign tourist saw calf taking a auto rickshaw ride in bengaluru viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • funny viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

ऑफिसहून थकून आलेल्या बाबांचे मुलाने केल खास अंदाजात स्वागत; पुढं जे घडलं पाहून डोळे पाणावतील, VIDEO VIRAL
1

ऑफिसहून थकून आलेल्या बाबांचे मुलाने केल खास अंदाजात स्वागत; पुढं जे घडलं पाहून डोळे पाणावतील, VIDEO VIRAL

शवयात्रा आहे की डीजे पार्टी? मृताची शवपेटी घेऊन लोकांनी फिल्मी गाण्यांवर केला डान्स; घटनेचा Video Viral
2

शवयात्रा आहे की डीजे पार्टी? मृताची शवपेटी घेऊन लोकांनी फिल्मी गाण्यांवर केला डान्स; घटनेचा Video Viral

एक चूक अन् खेळ खल्लास! गर्लफ्रेंडला बाईकवर बसवून तरुणाची धोकादायक स्टंटबाजी; धावत्या गाडीवर उभा राहिला अन्…, VIDEO VIRAL
3

एक चूक अन् खेळ खल्लास! गर्लफ्रेंडला बाईकवर बसवून तरुणाची धोकादायक स्टंटबाजी; धावत्या गाडीवर उभा राहिला अन्…, VIDEO VIRAL

संघर्षातही आनंद आहे…! डोक्यावर विटा घेऊन महिलेने फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स; Video Viral
4

संघर्षातही आनंद आहे…! डोक्यावर विटा घेऊन महिलेने फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.