Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉयफ्रेंडला रंगेहात पकडताच गर्लफ्रेंडचा पारा चढला, भररस्त्यातच जोडीदाराला दिला धोबीपछाड; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

Girlfriend Boyfriend Fight : रंगेहात पकडलं अन् धु धु धुतलं...! इथे मुलाने नाही मुलीनेच घातला राडा, भररस्त्याच त्याच्या छातीवर चढली आणि जमावासमोरच जन्माची अद्दल घडवली. घटनेचा व्हिडिओत आता व्हायरल झाला.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 10, 2026 | 03:10 PM
बॉयफ्रेंडला रंगेहात पकडताच गर्लफ्रेंडचा पारा चढला, भररस्त्यातच जोडीदाराला दिला धोबीपछाड; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

बॉयफ्रेंडला रंगेहात पकडताच गर्लफ्रेंडचा पारा चढला, भररस्त्यातच जोडीदाराला दिला धोबीपछाड; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मीडियावर एका कपलमधील वादाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
  • घटनेत दोघांमध्ये भररस्त्यात तीव्र वाद निर्माण झाल्याचे दिसून येते.
  • व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून चर्चेला उधाण आले आहे.
प्रेम करणं जितकं सोपं तितकंच ते निभवणं कठीण असतं. प्रेमाच्या नात्यात विश्वास फार महत्त्वाची भूमिका बजावतो. एकदा का तुम्ही विश्वास गमवलात तर नात्यात दुरावा निर्माण झालाच असं समजा. अलिकडे अशीच एक घटना सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीचा विश्वास धुळीला मिळवला आणि भररस्त्यातच त्याची पोलखोल झाली. प्रेयसीने प्रियकराला तिला फसवताना रंगेहात पकडलं अन् मग काय रस्त्यातच हाय व्होल्टेज ड्रामाला सुरुवात झाली. दोघांनीही एकमेकांना धोबीपछाड देत रस्त्यातच कुस्ती लढली आणि हे दृष्य पाहून आजूबाजूची लोकंही अवाक् झाली. या घटनेचे दृष्य आता सोशल मिडियावर शेअर केले असून व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

हुंड्यात गाडी मिळाली नाही म्हणून वराने स्वत:च्याच लग्नातून काढला पळ, वऱ्हाड्यांनीही केला पाठलाग; घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ क्षणात लोकांचे लक्ष वेधून घेणारा आहे कारण यात एक मुलगी, मुलाच्या अंगावर चढून त्याला बेदम मारहाण करताना दिसते. व्हायरल दाव्यानुसार, तो मुलगा तिचा बाॅयफ्रेंड असून तिने त्याला तिची फसवणूक करताना रंगेहात पकडलं. आपला प्रियकर आपली फसवणूक करत आहे हे पाहताच तिला राग अनावर झाला आणि भर जमावासमोर तिने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये वातावरण तणावपूर्ण असून दोघेही एकमेकांना मारताना दिसून येतात. मुलगी मुलाच्या अंगावर चढून त्याला मारहाण करु लागते तर मुलगा तिला आपल्यापासून दूर करण्याचा नितांत प्रयत्न करताना दिसतो. त्यांच्यातील हा वाद व्हिडिओच्या शेवटापर्यंत दिसून येतो. ही घटना नक्की कुठ घडून आली याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Street Kalesh Over Cheating (Girlfriend Catches Boyfriend Cheating, Pins Him Down on Street as Crowd Records) pic.twitter.com/Op3DOSR2mu — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 9, 2026

घराच्या छतावर दिसला दुर्मिळ पांढरा मोर, त्याच्या मनमोहक दृष्यांनी यूजर्स झाले मोहित; अद्भुत Video Viral

हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘फसवणुकीवरून रस्त्यावर राडा (गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला फसवणूक करताना रंगेहाथ पकडले; गर्दी व्हिडिओ काढत असताना तिने त्याला रस्त्यावरच खाली पाडले)’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “आमची मुलगी मुलांपेक्षा काही कमी आहे का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गर्लफ्रेंडची पकड त्याच्या सबबींपेक्षाही घट्ट आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हिंसेला कोणतेही लिंग नसते; परंतु जेव्हा हिंसेचा विषय पुरुषांशी संबंधित असतो, तेव्हा ती गोष्ट सर्वांनाच हास्यास्पद वाटते. याउलट, जेव्हा तीच हिंसा स्त्रियांशी संबंधित असते, तेव्हा या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती स्त्रियांचा तारणहार बनून उभी राहते… काय हा दुटप्पीपणाने भरलेला जगाचा कारभार!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral girlfriend catches boyfriend cheating and started beating him on road viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Fights
  • Girlfriend
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता…! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की… Video Vi
1

नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता…! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की… Video Vi

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral
2

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral
3

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral
4

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.