Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाच्या विधीत गेम जिंकला म्हणून वराने स्टेजवरच वधूला केली मारहाण, पाहून वऱ्हाडीही झाले अवाक्; Video Viral

Groom Beat Bride Video : विवाह सोहळ्याला गालबोट! एक खेळ जिंकला म्हणून वराला राग झाला अनावर, त्याने स्टेजवरच वधूला मारहाण केली. युजर्सने व्हिडिओवर तीव्र संताप व्यक्त केला असून हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 11, 2026 | 10:38 AM
लग्नाच्या विधीत गेम जिंकला म्हणून वराने स्टेजवरच वधूला केली मारहाण, पाहून वऱ्हाडीही झाले अवाक्; Video Viral

लग्नाच्या विधीत गेम जिंकला म्हणून वराने स्टेजवरच वधूला केली मारहाण, पाहून वऱ्हाडीही झाले अवाक्; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पारंपारिक लग्नातील खेळात वधू जिंकल्याने वराला राग अनावर झाला आणि त्याने सर्वांसमोर वधूला मारहाण केली.
  • स्वतःच्या लग्नातच पतीकडून मिळालेली थप्पड वधूसाठी अत्यंत अपमानास्पद आणि धक्कादायक ठरली.
  • उझबेकिस्तानमधील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सोशल मिडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. हे व्हिडिओज लग्नसमारंभातील विधी, आनंद, उत्साह यांचे दर्शन घडवते. पण अलिकडे लग्नसमारंभाचा जो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्याने सर्वांचेच होश उडवून टाकले. लग्नविधींदरम्यान वर आणि वधू यांच्यात एक पारंपारिक खेळ खेळला जात होता ज्यात वधूने विजय मिळवला. आपण हारलो आहोत या भावनेने वराला राग अनावर झाला आणि त्याने थेट लग्नमंडपातच वधूला मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेने उपस्थित वऱ्हाडीही थबकले आणि तिथे नकोशी शांतता पसरली. चला व्हिडिओतील घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

साठ-सत्तर वर्षांची वाट पाहिली… आज्जी-आजोबांनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून युजर्स भारावले; Video Viral

काय आहे प्रकरण?

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे, ही क्लिपउझबेकिस्तानमधील एका पारंपारिक लग्न समारंभातील आहे. वधू आणि वर त्यांच्या पाहुण्यांसमोर एका पारंपारिक खेळ खेळत होते ज्यात वर आणि वधूला दोरीचा शेवट किंवा कॉइलमध्ये लपलेली एखादी वस्तू शोधायची होती. सर्व वर्हाडी आनंद आणि उत्साहाने हा खेळ पाहत असतात पण क्षणातच हा आनंद एका विचित्र शांततेत परावर्तीत होतो. वधू हा खेळ जिंकते आणि आपल्या हातात एक वस्तू पकडून ती हात वर करुन सर्वांना ती जिंकली असल्याचा संकेत देते. पण वराला मात्र ही गोष्ट आवडत नाही आणि पुढच्याच क्षणी तो तिच्या डोक्यावर एक जोरदार थप्पड मारतो. वधूला काही क्षणासाठी नक्की काय घडलं ते समजत नाही. ती स्तब्ध असते, मान खाली घालून ती हा अपमान पचवते. पण स्वतःच्याच लग्नात स्वतःचाच होणार पती जेव्हा एका शुल्लक कारणावरून आपल्याला मारतो तेव्हा त्याला नववधूला काय वाटलं असावं याची कल्पना कुणीही करू शकत नाही. काही वेळाने एक महिला वधूला वरापासून दूर दुसऱ्या दिशेला घेऊन जाताना दिसते आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.

भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान

माणसाची वृत्ती आनंदी वातावरणालाही दु:खात कसे बदलून टाकते ते आपल्याला या व्हिडिओतून पाहता येते. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @historyoverlooked नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तरीही संपूर्ण लग्नात एकही खरा पुरूष नव्हता. एकाही व्यक्तीने तिचा बचाव केला नाही. सर्वांना लाज वाटली पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाकीचे सगळेही आश्चर्यचकित झालेले दिसत होते. मला आशा आहे की कोणीतरी तिला सांगितले असेल की ‘तिला त्याच्यासोबत राहण्याची गरज नाही’” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जर तो सर्वांसमोर असे करत असेल तर तिला दीर्घकाळ मारहाण खावी लागणार आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral groom beats bride in their own wedding in uzbekistan viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • beating video
  • viral news
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा
1

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा

साठ-सत्तर वर्षांची वाट पाहिली… आज्जी-आजोबांनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून युजर्स भारावले; Video Viral
2

साठ-सत्तर वर्षांची वाट पाहिली… आज्जी-आजोबांनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून युजर्स भारावले; Video Viral

भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान
3

भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान

Labubu ला केला रिप्लेस, Mirumi ने केला ट्रेंड सेट! अरे गोंडसपणाला काही हद्द, Viral Doll
4

Labubu ला केला रिप्लेस, Mirumi ने केला ट्रेंड सेट! अरे गोंडसपणाला काही हद्द, Viral Doll

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.