Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वादळाचे भीषण रुप! बरेलीत पत्र्याच्या शेडसह माणूस हवेतच गेला उडून… घटनेचा थरारक VIDEO आला समोर

Bareilly Storm Video : वादळ आला आणि माणसाला घेऊन निघून गेला...! उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळाने हाहाकार माजवला असून बरेलीतील एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 14, 2026 | 02:00 PM
वादळाचे भीषण रुप! बरेलीत पत्र्याच्या शेडसह माणूस हवेतच गेला उडून... घटनेचा थरारक VIDEO आला समोर

वादळाचे भीषण रुप! बरेलीत पत्र्याच्या शेडसह माणूस हवेतच गेला उडून... घटनेचा थरारक VIDEO आला समोर

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील भीषण वादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले.
  • बरेलीतील वादळाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
  • प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे.
उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाने हाहाकार माजवला असून बरेलीतील एका भीषण वादळाचे दृष्य आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. माहितीनुसार, अचानक हवामानात झालेल्या या बदलांचा फटका सामान्य माणसाला बसला आणि या वादळात अनेकांनी आपला जीव गमावला. राज्यात आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर मोठ्या संख्येत लोक जखमी झाल्याचेही वृत्त समोर येत आहे. प्रयागराज, भदोही, फतेहपुर आणि सोनभद्रसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळाने हाहाकार माजवला आहे.

अजब-गजब रेकाॅर्ड! जोडप्याने 58 घंटे किस करुन गिनिज वर्ल्ड बुकमध्ये नोंदवलं होतं नाव, आता झालेत विभक्त…

या दुर्घटनेत माणसांसहच अनेक प्राण्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या सगळ्यातच अलिकडे बरेलीतील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले. व्हिडिओत वादळाच्या कचाट्यात अडकलेला माणूस दिसून येतो जो वादळामुळे एक फूट उंच हवेत उडत असतो. माणसाचे असे हवेत उडणे वादळाची भीषणत दर्शवते. दरम्यान हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृष्यांनी यूजर्सना हादरवून सोडले आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडिओ

उत्तर प्रदेशातील भयानक वादळ आणि पावसाचा कहर बरेदी जिल्ह्यातही पाहायला मिळाला. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत आपल्याला दिसते की, वादळाच्या प्रचंड वेगात आणि हवेच्या प्रवाहामुळे एक व्यक्ती जमिनीपासून अनेक फूट उंच हवेत उडत आहे. त्याच्यासोबत पत्र्याचा एक शेड देखील हवेत उडत असल्याचे दिसते. भलामोठा माणूस हवेत उडून जाणे काही साधी गोष्ट नाही. सांगितले जात आहे की, काही वेळाने माणूस खाली आदळला ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही संपूर्ण घटना बरेलीतील भामोरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बामियाना गावात घडल्याचे सांगितले जात आहे.

आतापर्यंत ७० हून अधिकांचा मृत्यू

तीव्र वादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये झाडे, भितीं आणि विजेचे खांब कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर प्रशासन फुल ॲक्टिव्ह मोडमध्ये असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच बाधित भागांमध्ये युद्धपातळीवर बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

In Bareilly, a powerful storm with winds reaching nearly 90 kmph swept away a tin shed along with a 50-year-old man, sending him nearly 50 feet into the air. He reportedly landed in a field around 100 meters away and suffered a fractured arm. After receiving treatment at the… pic.twitter.com/G8B4sdt0aH — Devanshu Mani Tripathi (@devanshu_mani) May 14, 2026

एक भयानक जेल जिथे महिलांची मुंडकी छाटून कैदी खेळतात फुटबाॅल, कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का?

२४ तासांच्या आत नुकसान भरपाई देणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेत अधिकाऱ्यांना २४ तासाच्या आत नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जारी केले आहेत. यासहच त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मदत करण्याचे निर्देशही दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यालयही प्रत्येक जिल्ह्यातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व अधिकाऱ्यांना सर्व पिडियांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहचवण्याचेही निर्देश दिले आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral in bareilly storm man flies in air with tin shed viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Rain with Thunderstorms
  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल
1

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral
2

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
3

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
4

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.