Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral

Shocking Viral Video : असंवेदनशील कृत्य! गाडी उपलब्ध नाही म्हणून कचरा गाडीला बांधून गायीच्या शवाला फरफटत रस्त्यावरुन नेण्यात आलं. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्स भडकले असून क्रुर व्यावहारासाठी त्यांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 01, 2026 | 11:16 AM
मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मध्य प्रदेशातील एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिक आणि विविध संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
  • नेमकं व्हिडिओत काय दिसतं आणि प्रशासनाने यावर काय स्पष्टीकरण दिलं, जाणून घ्या.
मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यातील दृष्ये अस्वस्थ करणारी असून ती पाहून तुम्हाला राग अनावर होऊ शकतो. यामध्ये रस्त्यावरुन धावणाऱ्या एका कचरा गाडीला मृत गाईचे शव रश्शीला बांधत फरफटत नेल्याचे दिसते. हे दृष्ये समोर येताच यूजर्सने आपली नाराजी व्यक्त करण्यात सुरुवात केली. हिंदू धर्मात गायीला देवासमान महत्त्व आहे. शिवाय मृत असले तरही कोणत्याही प्राण्यासोबत असे कृत्य होणे अत्यंत लाजीरवाणे आणि दु:खद आहे. स्थानिक रहिवासी आणि गोसंरक्षण संघटनांनी या घटनेसंदर्भात प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत. तर ट्रॅक्टर उपलब्ध नसल्यामुळे कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकचा वापर करण्यात आल्याचा दावा नगर परिषदेने केला आहे.

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्… Video Viral

रस्ते अपघातात गाईचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, परतवाडा रस्त्यावर एका अज्ञात धडकेत गायीचा जागीच मृत्यू झाला. ती गाय भटकी असल्यामुळे तिचा कोणीही मालक पुढे आला नाही. यामुळेच पुढील दोन दिवस गायीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडून राहिला. यानंतर पंचायतने मृतदेहाला हटवण्याची व्यवस्था केली. सांगितले जात आहे की, त्यावेळी मृतदेह उचलून नेण्यासाठी कोणतेही ट्रॅक्टर किंवा ट्राॅली उपलब्ध नव्हती ज्यामुळे कचऱ्याच्या गाडीमागे रश्शीने गायीच्या मृतदेहाला बांधण्यात आले आणि मग तिला कचरा टाकण्याच्या ठिकाणी नेले. यादरम्यान कचऱ्याच्या गाडीमागून जाणाऱ्या एका व्यक्तीने हे दृष्य आपल्या कॅमेरात केले आणि घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. लोक आता यातील दृष्ये पाहून भडकली असून नेटकऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

A dead cow was tied with a rope to a Gram Panchayat garbage vehicle and dragged for nearly 1 kilometre on the road in Jhallar village, Bhainsdehi Assembly constituency, instead of being transported with dignity for its last rites. The horrifying act came to light after local gau… pic.twitter.com/ixliM63osX — yash saghal (@YSaghal) June 29, 2026

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral

घटनेचा व्हिडिओ @YSaghal नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “या देशात कोणाच्याही जीवाची किंमत नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “राजधानी गुडगावमध्येच गायींची अवस्था पहा. बरेच लोक जे फक्त गायीला प्रार्थना करतात परंतु कोणत्याही आत्म्याचा आदर करत नाहीत किंवा त्यांच्या कल्याणाचा विचार करत नाहीत, हा दुसरा निरुपयोगी सरकारी ड्रायव्हर आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ते मरेपर्यंत त्यांचे दूध पितात, पण गाईंना मात्र अत्यंत वाईट वागणूक देतात. असे कृतघ्न लोक जगण्यासही पात्र नाहीत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral madhya pradesh betul dead cow dragged behind garbage vehicle viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • madhya pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्… Video Viral
1

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्… Video Viral

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL
2

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral
3

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL
4

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.