Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे स्टेशनवर वृद्धासोबत क्रुरता! व्यक्ती आला, आधी झोपेतून उठवलं अन् मग थेट बेल्टने मारायला केली सुरुवात; Video Viral

Man Beat Old Person With Belt : पँटवरचा बेल्ट काढला अन् व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वृद्धाला मारहाण करायला सुरुवात केली. घटना नक्की कुठे घडली याची पुष्टी अद्याप झाली नसून, यूजर्सने व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 09, 2026 | 10:19 AM
रेल्वे स्टेशनवर वृद्धासोबत क्रुरता! व्यक्ती आला, आधी झोपेतून उठवलं अन् मग थेट बेल्टने मारायला केली सुरुवात; Video Viral

रेल्वे स्टेशनवर वृद्धासोबत क्रुरता! व्यक्ती आला, आधी झोपेतून उठवलं अन् मग थेट बेल्टने मारायला केली सुरुवात; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे स्थानकावरील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • काही सेकंदांच्या या घटनेने नागरिकांची सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरवर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
  • व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
सोशल मिडियावर अलिकडे एक संतापजनक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यातील दृष्ये हादरवणारी असून यूजर्स याविषयी आपला संताप व्यक्त करत आहेत. व्हिडिओ काही सेकंदाचा असला तरी यातील दृष्यांनी आता सर्वांनाच राग अनावर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्हिडिओ एका रेल्वे स्थानकावरील असून यात एक व्यक्ती वृद्धाला मारहाण करताना दिसतो. वृद्ध व्यक्ती बाकडावर झोपलेला असतानाच दुसरा व्यक्ती त्याच्या जवळ जातो आणि त्याला अचानक बेल्टने मारहाण करण्यास सुरु करतो. वयाचे भान न ठेवता वृद्धासोबत केलेली ही क्रुरता पाहून आता यूजर्सने आता व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. चला घटनेविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नात्यांची चाैकटी मोडली, जावयाला बायकोपेक्षा सासूच आवडली… थेट कोर्टात बांधली लग्नगाठ; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नक्की कोणत्या रेल्वे स्थानकावरील आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही पण व्हिडिओतील दृष्यांनी मात्र सर्वांना अस्वस्थ केलं आहे. सोशल मिडियावर केलेल्या दाव्यनुसार, वृद्ध व्यक्ती आणि माणसामध्ये कोणत्या तरी विषयावरुन वाद झाला होता. तथापि या दाव्यांची पुष्टी अद्याप झालेली नाही आणि घटनेची संपूर्ण सत्यता ही पडताळली गेली नाही.

व्हिडिओमध्ये व्यक्ती हळूच वृद्ध व्यक्तीजवळ जाताना दिसतो. यावेळी वृद्ध रेल्वे स्थानकावरील एका बाकावर झोपलेला असतो. व्यक्ती त्याच्याजवळ जातो आणि त्याला हलवत झोपेतून उठवतो. वृद्ध जसा झोपेतून उठून बसतो त्याच क्षणाला व्यक्ती आपल्या हातातील बेल्ट समोर काढतो आणि त्याला सपासप बेल्टने मारायला सुरुवात करतो. घटनेतील या दृष्यांनी आता अनेकांना भावूक केलं आहे. वृद्धांना कोणत्याही परिस्थितीत सन्मान आणि सुरक्षा मिळायली हवी, या वयात त्यांच्यासोबत हिंसा होणे फार दु:खद आहे अशी प्रतिक्रिया यूजर्सने व्यक्त केली आहे.

Meta Software Engineer Quits: ’सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंटाळवाणे…!’ टॅनच्या एका विधानाने सोशल मीडियावर खळबळ; नेमकं काय आहे कारण ?

हा व्हिडिओ @unfoldingbharat नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून नागरिक म्हणून आपली जबाबदारी आणि सिविक सेन्सविषयीचे महत्त्व यात अधोरेखित करण्यात आले आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “आपण मेलो आहोत असे समजून तो फक्त व्हिडिओ बनवू शकतो. लाईक्सच्या हव्यासापोटी लोक माणुसकी विसरले आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे बरोबर नाही, तुला लाज वाटली पाहिजे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ही घटना भायखळा स्थानकावर घडली; आरपीएफ (RPF) कॉन्स्टेबल असूनही मुंबई रेल्वे पोलीस यावर कारवाई का करत नाहीत?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man beats elderly person with belt at railway station viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • beating video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

संतापजनक! स्टेजवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत; पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL
1

संतापजनक! स्टेजवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत; पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL

पालकांनो वेळीच सावध व्हा! मोबाईलसाठी पोटच्या मुलानेच आईला घातल्या बुक्क्या? VIDEO पाहून नेटकरी संतप्त
2

पालकांनो वेळीच सावध व्हा! मोबाईलसाठी पोटच्या मुलानेच आईला घातल्या बुक्क्या? VIDEO पाहून नेटकरी संतप्त

क्रूरता की न्याय? धावत्या ट्रेनमधून चोराला पळणाऱ्या चोराला प्रवाशाने मारली लाथ; VIDEO व्हायरल होताच प्रवाशाला अटक
3

क्रूरता की न्याय? धावत्या ट्रेनमधून चोराला पळणाऱ्या चोराला प्रवाशाने मारली लाथ; VIDEO व्हायरल होताच प्रवाशाला अटक

साला मैं तो साहब बन गया!पोलीस चौकी रिकामी पाहून मद्यपी बनला ठाणेदार; इन्स्पेक्टरच्या खुर्चीवर बसला अन्.., Video Viral
4

साला मैं तो साहब बन गया!पोलीस चौकी रिकामी पाहून मद्यपी बनला ठाणेदार; इन्स्पेक्टरच्या खुर्चीवर बसला अन्.., Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.