Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका सेकंदात गेला जीव! रनवेवर उभा होता माणूस, इंजिन सुरु केलं अन् क्षणार्धातच विमानाने चिरडलं शरीर; भीषण अपघाताचा Video Viral

Plane Accident Video : एक चूक अन् आयुष्य पणाला लागलं...! गुपचूप धावपट्टीवर प्रवेश केला आणि विमान सुरु होताच तरुणासोबत घडला भीषण अपघात. शरीर इंजिनमध्ये अडकले ज्यामुळे विमानाला आग लागली.

  • By नुपूर भगत
Updated On: May 13, 2026 | 11:00 AM
एका सेकंदात गेला जीव! रनवेवर उभा होता माणूस, इंजिन सुरु केलं अन् क्षणार्धातच विमानाने चिरडलं शरीर; भीषण अपघाताचा Video Viral

एका सेकंदात गेला जीव! रनवेवर उभा होता माणूस, इंजिन सुरु केलं अन् क्षणार्धातच विमानाने चिरडलं शरीर; भीषण अपघाताचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तरुणाने सुरक्षा कुंपण ओलांडून रनवेवर प्रवेश केला आणि विमान सुरू होताच अपघात घडला.
  • घटनेनंतर विमानातील २२४ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
  • या भीषण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे.
दररोज निरनिराळे व्हिडिओज आपवल्यासमोर येत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. अलिकडे मात्र इथे एका भीषण अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात व्यक्तीच शरीर वाईटरित्या चिरडल्याच दिसून आलं. घटना अमेरिकेतील डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडल्याची माहिती आहे. एका तरुणाने विमानतळाचे सुरक्षा कुंपण ओलांडून रनवेवर प्रवेश केला आणि हिच चूक पुढे त्याला महागात पडली. लॉस एंजेलिसला जाणारे फ्रंटियर एअरलाइन्सचे फ्लाइट ४३४५ उड्डाणासाठी तयार होत होते. अशात पायलटने इंजिन सुरू करताच काही सेकंदातच तरुणाचे शरीर विमानाने चिरडले गेले आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

पैसे काढायला गेला अन् केस कापून आला… ! पाटणाच्या ‘हेयर कटिंग SBI ATM’ ने उडवली खळबळ, Viral Video पाहून युजर्स थक्क

या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आणि वैमानिकाला उड्डाण रद्द करावे लागले. या घटनेचा एक थरारक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात आपल्याला संपूर्ण घटना कशी घडली ते पाहता येते. सोशल मिडियावर या व्हिडिओला मिलियनहून अधिकचे व्यूज मिळाले असून मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही.

नक्की काय घडलं?

एटीसी ऑडिओमध्ये पायलटचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो – “आम्ही नुकतेच कोणालातरी धडक दिली आहे… इंजिनला आग लागली आहे”. विमानतळ कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “धावपट्टीवर अवयव पडले आहेत.” या घटनेनंतर विमानातील २२४ प्रवासी आणि ७ कर्मचाऱ्यांना आपत्कालीन निर्वासन स्लाईडमधून बाहेर काढण्यात आले. १२ जणांना किरकोळ दुखापत झाली, त्यापैकी ५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवाशांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले, तेव्हा त्यांना इंजिनमध्ये “पाय फिरताना” दिसले. एका प्रवाशाने वर्णन करताना सांगितले की ते एका बॉम्बस्फोटासारखे दिसत होते.

🚨#BREAKING: Watch the brand new full thermal surveillance footage showing the moment a Frontier Airlines jet struck a trespasser during takeoff at Denver International Airport, forcing the aircraft to immediately abort takeoff The full footage captures the suspect breaching… pic.twitter.com/6DOSB2v3E3 — R A W S A L E R T S (@rawsalerts) May 11, 2026

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral

विमानतळाने स्पष्ट केले की तो विमानतळाचा कर्मचारी नव्हता. तपासात हे उघड झाले की, कुंपण सुस्थितीत होते तरीही तो माणूस त्याला पार करण्यास यशस्वी झाला. माहितीनुसार, ते विमान फ्रंटियर एअरलाइन्सचे एअरबस ए३२१ होते. इंजिनमध्ये तरुणाचे शरीर गेल्याने आग लागली, परंतु कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आणि नंतर दुसऱ्या विमानाने त्यांना लॉस एंजेलिसला नेण्यात आले. दरम्यान या घटनेच्या व्हिडिओने मात्र सर्वांनाच हादरवून सोडले. व्हिडिओत दिसून आलेले खरोखर भीषण होते ज्याला पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man crushed by plane engine after entering runway at denver airport s viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • America
  • Plane Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या
2

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
3

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
4

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.