Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूच्या विळख्यातून तरुणाने असा वाचवला जीव, समुद्राच्या लाटांनी गिळलेच होते पण… घटनेचा थरारक Video Viral

Survival Video : मेक्सिकोच्या समुद्रात दिसला जीवाचा थरार, लाटांच्या वेगवान प्रवाहात पर्यटक असा अडकला की स्वत:ला वाचवण्यासाठीही तो हतबल झाला. लाटा व्यक्तीला गिळतात की काय अस वाटतं होतं पण शेवटी अनोखा चमत्कार घडला. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 17, 2026 | 03:25 PM
मृत्यूच्या विळख्यातून तरुणाने असा वाचवला जीव, समुद्राच्या लाटांनी गिळलेच होते पण... घटनेचा थरारक Video Viral

मृत्यूच्या विळख्यातून तरुणाने असा वाचवला जीव, समुद्राच्या लाटांनी गिळलेच होते पण... घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • समुद्रातील प्रचंड लाटांमध्ये पर्यटक अडकल्याने काही क्षणांसाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली.
  • अथक प्रयत्नांनंतर व्यक्ती किनाऱ्यावर पोहोचला; उपस्थितांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली.
  • मेक्सिकोतील समुद्रकिनाऱ्यावर घडलेला हा थरारक प्रसंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
मेक्सिकोच्या काबो सैन लुकास (Cabo San Lucas) या समुद्रकिनाऱ्यावरुन एक थरारक व्हिडिओ समोर येत आहे. व्हिडिओतील दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर काटा आला कारण यात एक व्यक्ती मृत्यूशी लढताना दिसला. इथे समुद्रकिनाऱ्यावर पोहत असताना एका पर्यटकाचा समुद्रातील थरारक लाटांशी सामना झाला. लाटा आता तरुणाला गिळतात का काय असं वाटतं असतानाच चमत्कार होतो आणि तरुण सुखरुप या परिस्थितीतून बाहेर निघतो. या घटनेचा व्हिडिओ आता तेथील एकाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला असून व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अरे व्वा! ही तर साडीतली मायकल जॅक्शन, महिलेने देसी अंदाजात केला राॅकिंग डान्स… पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवायला कुणाला आवडत नाही. इथे लोक शांतीच्या शोधात येतात परंतु सुमुद्राच्या लाटा कधीही खवळू शकतात त्यामुळे अशा ठिकाणी फिरताना जीवाची खास काळजी घ्यावी लागते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, एक व्यक्ती समुद्रात लाटांमध्ये वाईटरित्या अडकला आहे. लाटा इतक्या वेगाने वाहू लागतात की व्यक्तीचं त्यातून बाहेर निघणं कठीण होऊन बसतं.

व्हिडिओमध्ये, तो माणूस किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी धडपडत असल्याचे दिसेल, पण शक्तिशाली लाटांपुढे तो हतबल होता. अथक प्रयत्नानंतर व्यक्ती कसाबसा स्वत:ला किनाऱ्यावर आणण्यात यशस्वी होतो. किनाऱ्याजवळील धावत त्याची मदत करतात आणि व्यक्तीला तिथून सुरक्षित ठिकाणी पोहचवतात. ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आपली जिद्द आपल्या वाईट परिस्थितीवर कशी मात करु शकते, याचे उत्तम उदाहरण तुम्हाला या घटनेतून घेता येईल.

स्वॅग असावा तर बाबजींसारखा… ! हातांनी नाही तर पायांनी पकडलं बाईकचं हँडल, पाहून यूजर्स झाले अचंबित; Video Viral

घटनेचा व्हिडिओ @postabcs नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘CSL मध्ये सतर्कतेचा इशारा! काबो सॅन लुकास (Cabo San Lucas) येथील समुद्रकिनाऱ्यावर एका पर्यटकाला जोरदार लाटांनी समुद्रात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, त्या पर्यटकाने स्वतःची सुटका करून घेतली आणि त्यांना त्वरित मदत मिळाली.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “त्याला वाचवण्यासाठी धावून आलेला तो मित्र खरा माणूस आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या माणसाने ज्या प्रकारे जीव वाचवला, ते खरोखरच कौतुकास्पद आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “एक खरा प्रश्न – लाटेच्या विरुद्ध जाण्याऐवजी, त्या लाटेवर स्वार होऊन किंवा ‘बॉडी सर्फिंग’ करत किनाऱ्याकडे येण्याचा प्रयत्न करणे अधिक चांगले ठरले नसते का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man trapped in powerful ocean waves at cabo san lucas beach viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • mexico news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
2

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
3

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.