Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय तो वेडेपणा! पाकिस्तानात नकली Pizza Hut च्या उद्घाटनाला रक्षा मंत्र्यांनी लावली हजेरी; खऱ्या कंपनीने पाठवली लीगल नोटीस

Pakistan Viral Video : मंत्री आले, कॅमेरे चमकले… पण Pizza Hut खोटं निघालं! पाकिस्तानच्या घटनेने पुन्हा एकदा सोशल मीडियावर हास्याचा पूर आणला असून मंत्र्यांच्या उपस्थितीवर आता प्रश्न केले जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 21, 2026 | 02:34 PM
काय तो वेडेपणा! पाकिस्तानात नकली Pizza Hut च्या उद्घाटनाला रक्षा मंत्र्यांनी लावली हजेरी; खऱ्या कंपनीने पाठवली लीगल नोटीस

काय तो वेडेपणा! पाकिस्तानात नकली Pizza Hut च्या उद्घाटनाला रक्षा मंत्र्यांनी लावली हजेरी; खऱ्या कंपनीने पाठवली लीगल नोटीस

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोटमध्ये ज्या Pizza Hut आउटलेटचे मोठ्या उत्साहात उद्घाटन केले.
  • ते आउटलेटच नंतर पूर्णपणे बनावट आणि अनधिकृत असल्याचे उघड झाले.
  • मंत्र्यांनी हजेरी लावलेले दुकान फसवे निघाल्याने सोशल मीडियावर पाकिस्तानची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
सोशल मिडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे भारताचा शेजारील देश पाकिस्तानातूनही अनेक व्हिडिओज शेअर होत असतात. पाकिस्तानात महागाई इतकी वाढली आहे की, लोकांना गरजेच्या गोष्टी खरेदी करणंही कठीण होऊन बसलं आहे. आपल्या वेडेपणाची साक्ष देणारे अनेक हास्यास्पद व्हिडिओ पाकिस्तानातून शेअर होत असतात. पण यावेळी घटना कायद्याच्या कचाट्यातच सापडली आहे. माहितीनुसार, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोटमध्ये मोठ्या उत्साहात उद्घाटन केलेले पिझ्झा हट आउटलेट नंतर बनावट असल्याचे आढळून आले आहे. या घटनेनंतर सोशल मिडियावर ही घटना एक थट्टेचा विषय बनली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच, पिझ्झा हट पाकिस्तानने आउटलेटपासून स्वतःला दूर ठेवत एक निवेदन जारी केले.

Fact Check : 9 वर्षांची चिमुकली बनली आई, स्वतःच्याच भावाच्या मुलाला दिला जन्म? Viral Video मागील सत्य आलं समोर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ख्वाजा आसिफ सियालकोट कॅन्टोन्मेंटमध्ये पिझ्झा हट-ब्रँडेड आउटलेटचे उद्घाटन करताना दिसत आहेत. फुलांची सजावट, रिबन कापणे आणि कॅमेऱ्यांसमोर मंत्र्यांचे हसणे हे सर्व जण एखाद्या अधिकृत समारंभासारखे वाटत होते. पण हा समारंभ फार काळ टिकू शकला नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पिझ्झा हट पाकिस्तानने एक सार्वजनिक निवेदन जारी करून हे आउटलेट पूर्णपणे अनधिकृत आणि फसवे असल्याचे स्पष्ट केले. कंपनीने म्हटले आहे की सियालकोट कॅन्टोन्मेंटमध्ये असलेले हे आउटलेट कोणत्याही प्रकारे पिझ्झा हट पाकिस्तान किंवा Yum! ब्रँडशी संलग्न नाही. पिझ्झा हटने असेही स्पष्ट केले की रेस्टॉरंट त्यांच्या पाककृतींचे पालन करत नाही, त्यांची गुणवत्ता, अन्न सुरक्षा किंवा ऑपरेशनल मानकांचे पालन करत नाही. ट्रेडमार्कचा गैरवापर रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे असे कंपनीने म्हटले आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पिझ्झा हट पाकिस्तानने एक सार्वजनिक निवेदन जारी करून हे आउटलेट पूर्णपणे अनधिकृत आणि फसवे असल्याचे स्पष्ट केले. कंपनीने म्हटले आहे की सियालकोट कॅन्टोन्मेंटमध्ये असलेले हे आउटलेट कोणत्याही प्रकारे पिझ्झा हट पाकिस्तान किंवा यम! ब्रँडशी संलग्न नाही. पिझ्झा हटने असेही स्पष्ट केले की रेस्टॉरंट त्यांच्या रेसिपीजचे पालन करत नाही, त्यांची काॅलिची, फूड सिक्योरिटी किंवा ऑपरेशनल मानकांचे पालन करत नाही. ट्रेडमार्कचा गैरवापर रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे असे कंपनीने म्हटले आहे.

Khawaja Asif, the so-called Defence Minister, ends up inaugurating a fake Pizza Hut franchise in Sialkot. Pizza Hut issued a statement calling the franchise a fraud. These are the dumb boomers imposed on us. pic.twitter.com/Q77qLX3ekE — MD Umair Khan (@MDUmairKh) January 20, 2026

झाडांना श्वास घेताना कधी पाहिलं आहे का? पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाला अद्भुत नजारा… पाहून तुम्हीही व्हाल थक्क; Video Viral

मंत्र्यांनी हजेरी लावलेले दुकान बनावटी निघाले हे पाहून सोशल मिडियावर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या नावाने मीम्सचा पूर आला. यूजर्सने पाकिस्तानची खिल्ली उडवत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “नशीबच खराब आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दररोज होणारे दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट आणि बलात्कार, चाकूहल्ला आणि गळा चिरण्यासारख्या इतर नियमित कारवायांच्या तणावपूर्ण वातावरणात, किमान माननीय संरक्षणमंत्र्यांनी काही आवश्यक विनोदी मनोरंजन तरी दिले आहे. हाच पाकिस्तान आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “राष्ट्रीय सुरक्षेपासून ते पिझ्झा सुरक्षेपर्यंत, व्हेरिफिकेशन गरजेचं आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral pakistan defense minister visited fake pizza hut inauguration viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • funny video
  • Pakistan Video
  • Pizza Hut
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Fact Check : 9 वर्षांची चिमुकली बनली आई, स्वतःच्याच भावाच्या मुलाला दिला जन्म? Viral Video मागील सत्य आलं समोर
1

Fact Check : 9 वर्षांची चिमुकली बनली आई, स्वतःच्याच भावाच्या मुलाला दिला जन्म? Viral Video मागील सत्य आलं समोर

पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL
2

पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL

झाडांना श्वास घेताना कधी पाहिलं आहे का? पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाला अद्भुत नजारा… पाहून तुम्हीही व्हाल थक्क; Video Viral
3

झाडांना श्वास घेताना कधी पाहिलं आहे का? पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाला अद्भुत नजारा… पाहून तुम्हीही व्हाल थक्क; Video Viral

चुकीचा आरोप अन् व्यक्तीने जीवाची लावली बाजी, कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपवलं आयुष्य; पुन्हा एकदा तो Video झालाय Viral
4

चुकीचा आरोप अन् व्यक्तीने जीवाची लावली बाजी, कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपवलं आयुष्य; पुन्हा एकदा तो Video झालाय Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.