Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुरंधर चित्रपटावर प्रतिक्रिया देताना रहमान डकैतच्या मित्राने खोलली पाकिस्तानची पोल, बॉलिवूडचे मानले आभार अन् म्हणाला…

Rehman Dakait Friend Reaction To Dhurandhar : "पाकिस्तान जे सत्य दाखवू शकले नाही, ते भारताने दाखवले..." खऱ्या आयुष्यातील रहमान डकैतच्या जवळच्या मित्राने धुरंधर चित्रपटावर दिलेली प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 28, 2025 | 09:05 AM
धुरंधर चित्रपटावर प्रतिक्रिया देताना रहमान डकैतच्या मित्राने खोलली पाकिस्तानची पोल, बॉलिवूडचे मानले आभार अन् म्हणाला...

धुरंधर चित्रपटावर प्रतिक्रिया देताना रहमान डकैतच्या मित्राने खोलली पाकिस्तानची पोल, बॉलिवूडचे मानले आभार अन् म्हणाला...

Follow Us
Follow Us:
  • रहमान डकैतचा जवळचा मित्र हबीब जान बलोच यांनी चित्रपट दोनदा पाहून त्याचे खुलेपणाने कौतुक केले.
  • अक्षय खन्नाच्या अभिनयामुळे रहमान डकैतचा खलनायक नसलेला मानवी चेहरा दाखवला गेल्याचे त्यांनी सांगितले.
  • प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याने भारताचे आणि बॉलिवूडचे आभारही मानले.
चित्रपट फक्त लोकांचे मनोरंजन करण्याचे साधन नाही तर यामुळे अनेकदा लोकांपासून दडून राहिलेले सत्यही बाहेर आणले जाते. धुरंधर एक असाच चित्रपट आहे ज्यात पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेराची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात हिरो रणवीर सिंग आणि बहुचर्चित ठरलेले पात्र खलनायक रहमान डकैत यांची प्रतिमा लक्षणीय ठरली. अभिनेता अक्षय खन्ना याने प्रभावीरित्या हे पात्र निभावले ज्यामुळे जगभरातील लोकांचे हृदय त्याने जिंकले. चित्रपटावर पाकिस्तान प्रेक्षकांच्याही अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आणि अशातच आता खऱ्या आयुष्यातील रहमान डकैतच्या मित्राची चित्रपटावर केलेली प्रतिक्रिया समोर आली आहे. यात त्याने काय म्हटलं ते जाणून घेऊया.

धुरंधरच्या नशेत पाकिस्तान झालं वेडं, व्हायरल गाण्यावर लाहोरच्या पोलीस अधिकाऱ्याने केला डान्स; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, रिपोर्टर एका व्यक्तीला चित्रपटाबाबत प्रश्न विचारताना दिसतो. व्यक्ताचे नाव हबीब जान बलोच असे आहे, व्हिडिओतील दाव्यानुसार हा व्यक्ती रेहमान डकैतचा खूप जवळचा मित्र मानला जात होता. रिपोर्टर त्याला विचारतो की, तुमच्या मित्रावर भारताने एक चित्रपट बनवला आहे तुम्ही तो पाहिला का? यातील रहमानच्या भूमिकेविषयी तुम्ही काय सांगाल. प्रश्नाला उत्तर देताना तेसांगतात की त्यांनी दोन वेळा चित्रपट पाहिला आहे आणि त्यांना चित्रपट फार आवडला. त्यांनी रहमान डकैतवर इतका चांगला चित्रपट बनवल्याबद्दल भारताचे, बॉलिवूडचे आभार मानले.

ते चित्रपटाच्या तंत्राचे, कथेचे आणि सादरीकरणाचे कौतुक करतात. तथापि, ते असेही म्हणतात की जर चित्रपटात एक-दोन चांगली गाणी असती तर तो अधिक आनंददायी झाला असता. हबीब जान बलोच यांनी त्यांच्या विधानात डकैत रहमान यांचे वर्णन एक हिरो म्हणून केले. ते म्हणतात की चित्रपटात त्यांना खलनायक म्हणून दाखवण्यात आले असले तरी, प्रत्यक्ष जीवनात ते तसे नव्हते. “पाकिस्तान जे सत्य दाखवू शकले नाही, ते भारताने दाखवून दिले आहे”. हबीब जान बलोच म्हणतात की “धुरंधर” चित्रपटात रेहमान डकैतच्या जीवनातील असे पैलू दाखवले आहेत जे पाकिस्तान कधीही पुरेसे दाखवू शकले नाही. त्यांचा असा विश्वास आहे की भारतीय चित्रपटांनी अधिकृत कथा आणि स्थानिक कथा अनेकदा लपवलेले सत्य उघड केले आहे.

अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral

हा व्हिडिओ @the_verifiedsource नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अक्षय खन्नाला सलाम, त्याच्या अभिनयाने आम्हाला विसरायला लावले की रेहमान डकैत खलनायक आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या माणसावर पॉडकास्ट ठेवायला हवा, त्याच्याकडे फार रंजक माहिती आहे जी ऐकायला नक्कीच आवडेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा माणूस धुरंधरमध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देत आहे… पाकिस्तान आणि अनेक इस्लामिक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे हे दुःखद आहे, पण शेवटी सर्वांना तो सर्वत्र दिसेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral rahman dakait friend reaction to the film dhurandhar viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • Bollywood
  • pakistan viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
2

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?
3

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
4

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.