Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुग्णालयातच पेशंट आणि डॉक्टरमध्ये सुरु झालं घमासान युद्ध, दोघांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणलं अन् मारामारीचा Video Viral

Doctor Patient Fight : बेडवरुन सुरु झालेल्या वादात डॉक्टर आणि रुग्णाने एकेमेकांना लाथा-बुक्क्यांनी हाणलं. हे भांडण रोखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण शेवटपर्यंत हे दोघेही थांबले नाही. व्हिडिओत काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 24, 2025 | 02:02 PM
रुग्णालयातच पेशंट आणि डॉक्टरमध्ये सुरु झालं घमासान युद्ध, दोघांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणलं अन् मारामारीचा Video Viral

रुग्णालयातच पेशंट आणि डॉक्टरमध्ये सुरु झालं घमासान युद्ध, दोघांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणलं अन् मारामारीचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • शिमला येथील IGMC रुग्णालयात एंडोस्कोपीनंतर बेडवर झोपेचा वाद झाल्याने रुग्ण आणि डॉक्टरमध्ये जोरदार हाणामारी झाली.
  • डॉक्टरने रुग्णाशी असभ्य वर्तन केले आणि रुग्णाने प्रतिक्रिया दिल्यावर दोघांमध्ये भांडण वाढले.
  • या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही अशात अलीकडेच एका हाणामारीचा नवीन व्हिडिओ इथे वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोणत्या रस्त्यावर किंवा ट्रेनमध्ये घडून आला नाही तर चक्क एक रुग्णालयात हे अनोखे दृश्य दिसून आले. हॉस्पिटल एक असे ठिकाण आहे जिथे रुग्ण डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी जातात. पण सध्याच्या व्हिडिओत मात्र हे दोघेही एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसून आले. हॉस्पिटलमध्ये हे असे दृश्य दिसणे फार आश्चर्याची बाब आहे. अशात आता प्रश्न येतो की अशी नक्की कोणती गोष्ट असेल ज्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण एकमेकांच्या जीवावर उठले…

एका फोटोने केला घात! नदीकिनारी फोटोशूट करत होती महिला, तितक्यात लाट आली अन्… घटनेचा लाइव्ह Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका रुग्णाला बेडवर पडलेले दाखवले आहे आणि त्यांच्यासमोर एक डॉक्टर उभा आहे. सर्वकाही सामान्य दिसत असतानाच अचानक परिस्थिती बदलते आणि डॉक्टर रुग्नाला मारायला सुरवात करतो. रुग्णही कुठे ऐकतोय दुसऱ्या हाती तोही डॉक्टरांवर वार करायला सज्ज होतो. व्हिडिओमध्ये रुग्ण डॉक्टरांना लाथांनी हाणताना दिसतो तर डॉक्टरही रुग्णाला बुक्क्यांनी मारतात. व्हिडिओमध्ये अन्य लोक हे भांडण थांवण्याचा प्रयत्न करताना दिसतात पण डॉक्टर रुग्णातील हा वाद इतका वाढलेला असतो की दोघेही भांडण थांबवायला तयार होत नाही. व्हिडिओच्या शेवटपर्यंत डॉक्टर आणि रुग्ण हाणामारी करताना दिसतात.

लग्नाच्या काही तास आधी बॉयफ्रेंडला भेटायला गेलेल्या वधूने धक्कादायक सत्य केलं उघड; म्हणाली तो व्हिडिओ…

रुग्णाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ते एंडोस्कोपीसाठी आले होते. बेडवर कोण झोपावे यावरून वाद झाला. कथितरित्या, डॉक्टरने रुग्णाशी असभ्य वर्तन केले. जेव्हा रुग्णाने विचारले की तो घरी असे बोलतो का, तेव्हा डॉक्टरांनी त्याच्यावर हल्ला केला. दरम्यान कुटुंबीयांनी आता डॉक्टरविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत घटनेवर आपले मत व्यक्त केले. एका युजरने लिहिले आहे, “काय चाललंय? रुग्ण आणि डॉक्टर यांच्या वर्तनाकडे पाहून असं वाटतंय, मग रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात हा विश्वास कसा निर्माण होईल?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजच्या रुग्णालयाची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटते.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप जास्त लज्जास्पद कृत्य आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral shimla igmc hospital doctor and patient started beating each other viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • beating video
  • Doctor
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

शिवरायांच्या वेशात दिव्यांग चिमुरड्याचा खास लूक: आईच्या साथीने रॅम्पवॉकवर दाखवला जलवा, हृदयस्पर्शी Video Viral
1

शिवरायांच्या वेशात दिव्यांग चिमुरड्याचा खास लूक: आईच्या साथीने रॅम्पवॉकवर दाखवला जलवा, हृदयस्पर्शी Video Viral

लग्नाच्या काही तास आधी बॉयफ्रेंडला भेटायला गेलेल्या वधूने धक्कादायक सत्य केलं उघड; म्हणाली तो व्हिडिओ…
2

लग्नाच्या काही तास आधी बॉयफ्रेंडला भेटायला गेलेल्या वधूने धक्कादायक सत्य केलं उघड; म्हणाली तो व्हिडिओ…

Bangladesh Violence : लक्ष्मीपूरमध्ये नरसंहार! घराला आग लावून पेटवून दिले; चिमुरडीचा आक्रोश विरला आगीत, VIDEO VIRAL
3

Bangladesh Violence : लक्ष्मीपूरमध्ये नरसंहार! घराला आग लावून पेटवून दिले; चिमुरडीचा आक्रोश विरला आगीत, VIDEO VIRAL

एका फोटोने केला घात! नदीकिनारी फोटोशूट करत होती महिला, तितक्यात लाट आली अन्… घटनेचा लाइव्ह Video Viral
4

एका फोटोने केला घात! नदीकिनारी फोटोशूट करत होती महिला, तितक्यात लाट आली अन्… घटनेचा लाइव्ह Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.