Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरी करायला गेलेल्या महिलेला दुकानदाराने धु धु धुतलं, कानशिलात लागावले तब्बल 17 थप्पड; Video Viral

मिशन फेल, चोरी करायला गेली पण मार खाऊन आली! महिलेने दुकानदाराच्या डोळ्यात मिर्ची पावडर घालू पाहिली पण घडलं काही भलतंच. दुकानदाराने महिलेला असं धुतलं की सर्व पाहतच राहिले.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 06, 2025 | 12:00 PM
चोरी करायला गेलेल्या महिलेला दुकानदाराने धु धु धुतलं, कानशिलात लागावले तब्बल 17 थप्पड; Video Viral

चोरी करायला गेलेल्या महिलेला दुकानदाराने धु धु धुतलं, कानशिलात लागावले तब्बल 17 थप्पड; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • महिलेचा चोरीचा प्लॅन झाला फेल
  • दुकानदाराने महिलेच्या कानशिलात लगावल्या
  • घटनेचा व्हिडिओ वेगाने होतोय व्हायरल
सोशल मिडियावर नेहमीच अनेक अजब-गजब आणि आपल्याला थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे असे अनेक दृश्य शेअर केले जातात जे कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. परंतु, अलिकडेच इंटरनेटवर चोरीचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात दुकानदाराने चोरी करु पाहणाऱ्या महिलेला अक्षरश: धु धु धुतलं. महिलेने दुकानदाराच्या डोळ्यात मिर्ची पावडर फेकत चोरी करण्याचा प्लॅन केला होता पण घडलं भलतंच. महिलेने विचारही केला नसेल अशी भयंकर घटना तिच्यासोबत घडली आणि याचाच व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

जेव्हा मुलाने आपला पहिला पगार आई-वडिलांच्या हातावर ठेवला… चेहऱ्यावरचं निखळ हास्य अन् रिॲक्शन पाहून युजर्स झाले खुश; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका दागिन्यांच्या दुकानातील दृश्ये दिसून येत आहे. यात एक व्यक्ती गल्ल्यावर बसला असून त्याच्या समोर एक महिला उभी असते. ही महिला खरंतर चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानात आलेली असते. व्हिडिओमध्ये दिसते की, महिला अचानक एक पावडर दुकानदाराच्या डोळ्यावर फेकण्याचा प्रयत्न करते पण दुकानदार तिच्या या हल्ल्यापासून वाचतो आणि क्षणाचाही विलंब न करता तो लगेचेच तिला पकडतो. व्हिडिओत पुढे जे घडते ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो. दुकानदार महिलेला पकडताच तिच्या एका मागून एक कानशिलात लगावण्यास सुरुवात करतो. सांगण्यात येत आहे की, त्याने तब्बल 17 वेळा महिलेच्या कानशिलात लगावली व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याची माहिती मिळाली नसून याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे.

अद्भुत! जगातील सर्वात विचित्र बेडकाचा लागला शोध, तोंडाच्या आत लपवून ठेवतो आपले डोळे; पाहाल तर विश्वासच बसणार नाही 

हा व्हायरल व्हिडिओ @himm नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावाने मनापासून तिला धुतलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पूर्ण 17 शाॅट कम्प्लिट” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “घरातला राग पण त्याने महिलेवर काढला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral shopkeeper beats woman who went to steal slaps her 17 times viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.