Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! रिसॉर्टच्या टाॅयलेटमध्ये झाले नागदेवताचे दर्शन; म्हणाला, “थोडं थांबा पटकन कार्यक्रम उरकतो”, मजेदार Video Viral

Snake Caught In Toilet : काय म्हणावं आता...! अरण्य सोडून कोब्रा टाॅयलेटमधून माणसांना भेट द्यायला आला. फिलीपिन्सच्या हाॅटेलमध्ये घडलेली ही घटना सध्या चांगलीच चर्चेत असून याचा व्हिडिओ समोर आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2026 | 09:59 AM
अरे बापरे! रिसॉर्टच्या टाॅयलेटमध्ये झाले नागदेवताचे दर्शन; म्हणाला, "थोडं थांबा पटकन कार्यक्रम उरकतो", मजेदार Video Viral

अरे बापरे! रिसॉर्टच्या टाॅयलेटमध्ये झाले नागदेवताचे दर्शन; म्हणाला, "थोडं थांबा पटकन कार्यक्रम उरकतो", मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रिसॉर्टच्या बाथरूममध्ये मित्रांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळाल्याने एकच खळबळ उडाली.
  • सुरुवातीला सामान्य गोष्ट वाटलेला प्रकार काही क्षणांत भीतीदायक बनला.
  • व्हायरल व्हिडिओ पाहून सोशल मिडियावर यूजर्सनी आश्चर्य आणि भीती व्यक्त केली.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे अनेक घटनांचे व्हिडिओज शेअर केले जातात. अलिकडेच इथे फिलीपिन्सच्या हाॅटेलमधील एक धक्कादायक दृष्य शेअर करण्यात आलं आहे. मित्रांचा एक ग्रप फिरण्यासाठी गेले असता त्यांनी एका हाॅटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. याचवेळी जेव्हा एक मित्र हाॅटेलच्या बाथरुममध्ये घुसला तेव्हा त्याला तिथे एक धोकादायक दृष्य दिसले ज्याने तो हादरुन गेला. आम्ही तुम्हाला सांगतो की, टाॅयलेटमध्ये खरंतर एक किंग कोब्रा मजेत स्वीमिंग पुल असल्याप्रमाणे शांत बसलेला असतो. ‘द सन’च्या वृत्तानुसार, ही घटना फिलीपिन्समधील नॉर्दर्न नेग्रोस नॅचरल पार्कमध्ये असलेल्या साल्वाडोर बेनेडिक्टो येथील एका रिसॉर्टमध्ये घडली. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

बनारसच्या घाटावर आस्थेचं अद्भुत दृश्य; विजांचा कडकडाट अन् मुसळधार पावसातही दुमदुमत राहिली गंगा आरती; Video Viral

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या वृत्तानुसार, पाच मित्र रिसॉर्टमध्ये थांबले होते आणि यावेळीच रिसाॅर्टच्या टाॅयलेटमध्ये त्यांना हे अजब-गजब दृष्य दिसून आले. पहिले तर मित्राने विचार केला की, टाॅयलेटमध्ये फ्लश नीट केले नसेल कारण त्याने सुरुवातील टाॅयलेटच्या आत काळी आकृती दिसली. त्यात घाण आहे असा विचार करत त्याने त्यात पाणी टाकले, परंतु काही वेळानेच त्याला टाॅयलेटमधून एक साप बाहेर निघताना दिसला. टाॅयलेटमध्ये असं सापाला पाहून व्यक्ती घाबरला आणि त्याने आलल्या मित्रांना याची माहिती दिली. सुरुवातीला त्यांना वाटलं की तो मस्करी करत असावा पण स्वत: सापाला टाॅयलेटमध्ये फिरताना पाहताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

व्हिडिओमध्ये घटनेचे संपूर्ण दृष्य कसे घडले ते पूर्णपणे दाखण्यात आले आहे. व्यक्ती काळी वस्तू पाहून काठीने त्याला वर खेचू पाहतो पण पुढच्याच क्षणी फणा काढून साप वर येतो ज्यानंतर व्यक्ती टाॅयलेट सीटपासून दूर पळू लागतो. माहितीनुसार, त्यांनी नंतर हाॅटेलला या घटनेची माहिती दिली होती. यात कुणालाही हानी झाली नाही फक्त मित्रांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ @cbsnews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देत लिहिण्यात आले आहे की, ‘फिलिपिन्सच्या डॉन साल्वाडोर बेनेडिक्टो येथील एका रिसॉर्टमधील शौचालयातून किंग कोब्रा बाहेर आल्याचा थरारक क्षण एका हॉटेल पाहुण्याने चित्रित केला. त्या विषारी सापाला पकडून बाहेर काढण्यासाठी पाहुण्याने रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले’.

अर्ध कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला बसला धक्का, कॅनमध्ये आढळला मृत उंदीर; Viral Video पाहून युजर्सही थबकले

व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “ते टॉयलेट सीट कोणीच पुसणार नाही का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या व्हिडिओमधील प्रत्येक गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. सगळीकडे मुंग्या आहेत आणि चक्क एक सापही… जमिनीवर सगळीकडे सांडलेल्या पाण्याबद्दल तर बोलायची गरजच नाही, हो ना?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे एका वाईट स्वप्नासारखं आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral snake found in toilet at resort in philippines viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • snake viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल
1

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral
2

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
3

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
4

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.