Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणितात 18 मार्क दिले म्हणून विद्यार्थ्याने शिक्षिकेलाच क्लासरूममध्ये धुतलं, बुक्क्यांचा केला मारा अन् धक्कादायक Video Viral

Student Beat Teacher : विद्यार्थ्याने हद्द केली पार, परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून चालू वर्गातच शिक्षिकेला केली मारहाण. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 10, 2026 | 10:24 AM
गणितात 18 मार्क दिले म्हणून विद्यार्थ्याने शिक्षिकेलाच क्लासरूममध्ये धुतलं, बुक्क्यांचा केला मारा अन् धक्कादायक Video Viral

गणितात 18 मार्क दिले म्हणून विद्यार्थ्याने शिक्षिकेलाच क्लासरूममध्ये धुतलं, बुक्क्यांचा केला मारा अन् धक्कादायक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • गणिताच्या परीक्षेत २० पैकी १८ गुण मिळाल्याने विद्यार्थ्याला राग अनावर झाला.
  • थायलंडमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वांनाच थक्क केले आहे.
  • कमी मार्क दिल्याने विद्यार्थ्याने शिक्षिकेला मारहाण करण्यास सुरुवात केली.
शिक्षक हा आपला गुरु असतो जो आपल्याला घडवतो, चांगल्या मार्गावर जाण्यास मदत करतो. मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी कधीकधी शिक्षकांना कठोर व्हावे लागते. कधी ते विद्यार्थ्यांना रागावतात तर वेळ आली तर हक्काने छडीचा मार देखील देतात. पण अलिकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यात शिक्षकाने नाही तर चक्क विद्यार्थ्यानेच शिक्षिकेला बुक्यांनी मारल्याचे स्पष्ट झाले. मुलाला परिक्षेत कमी मार्क दिल्याने त्याने आपल्या शिक्षिकेला मारहाण केल्याचे समजत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यातील दृश्ये पाहून सर्वच अवाक् झाले आहेत. व्हिडिओत मुलाचा शिक्षिकेविषयीचा राग किंवा रोष स्पष्ट दिसून येतो. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

आईचा सुपरफास्ट निर्णय! मुलगा गर्लफ्रेंडसोबत पकडला गेला… घरी नव्हे, थेट मेट्रो स्टेशनवरच करून टाकला साखरपुडा; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओ एका वर्गातील आहे ज्यामध्ये एक विद्यार्थी अचानक त्याच्या जागेवरून उठतो आणि गणिताच्या शिक्षिकेला मारु लागतो. विद्यार्थ्याने कधी शिक्षिकेला थप्पड मारली तर कधी तिला मुक्का मारला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वर्गातील इतर विद्यार्थिनी त्याच्या बचावासाठी आल्या तेव्हा विद्यार्थ्याने त्यांच्यावरही हल्ला केला. गणितात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने संताप व्यक्त केला आणि त्याने वर्गातील शिक्षकावर हल्ला केल्याचे वृत्त आहे.

या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये गणिताचे शिक्षक खुर्चीवर आरामात बसलेले दिसत आहेत, तर विद्यार्थी आणि विद्यार्थी समोरच्या जागांवर बसलेले दिसत आहेत. गणिताच्या शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आणि त्यांचे पेपर तपासल्यानंतर त्यांना गुण दिले. ही परीक्षा २० गुणांची होती आणि काही विद्यार्थ्यांना २० पैकी २० गुण मिळाले, तर काहींना कमी गुण मिळाले. वर्गातील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला गणिताच्या शिक्षकाने २० पैकी १८ गुण दिले, जे त्याला आवडले नाही आणि म्हणूनच त्याने शिक्षिकेला मारहाण करण्यास सुरुवात केली.

A Thai math teacher was brutally att@cked by her 17-year-old student, enraged over scoring 18 out of 20 on a test.
pic.twitter.com/GLLunQYH4x
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 9, 2026

काय म्हणावं याला! आता म्हैसही झाली बाईकचोर… पाहून नेटकरी हैराण; मजेदार Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अलिकडेच भारतात अशीच एक घटना घडली. पण, त्या मुलाने शिक्षिकेला मारहाण करताच, दोन विद्यार्थी तिला वाचवण्यासाठी आले आणि त्यांनी त्या मुलाला पळवून लावले. इथे कोणीही वाचवण्यासाठी येत नाहीये, हे दुःखद आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ मार्क्स कल्चर इतके विषारी झाले आहे की ९०% देखील “अपयश” वाटते. मग लोक विचारतात की मुले हिंसक का होत आहेत.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral student beats teacher for giving less marks in exam viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • beating video
  • Student
  • Teacher
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
1

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral
2

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
3

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई
4

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.