Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नकाब घातला तर हेल्मेट का नाही? ट्रॅफिक पोलिसांनी तरुणींना शिकवला धडा; Video Viral

विना हेल्मेट स्कूटी चालवणाऱ्या विद्यार्थिनींना ट्रॅफिक पोलिसांनी दंड न करता अनोख्या पद्धतीने हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगितले. पोलिसाच्या कृतीने सर्वांना खुश केलं असून सोशल मिडियावर काैतुकांचा वर्षाव केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 20, 2026 | 09:46 AM
नकाब घातला तर हेल्मेट का नाही? ट्रॅफिक पोलिसांनी तरुणींना शिकवला धडा; Video Viral

नकाब घातला तर हेल्मेट का नाही? ट्रॅफिक पोलिसांनी तरुणींना शिकवला धडा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • विना हेल्मेट स्कूटी चालवताना विद्यार्थिनींना अडवलं.
  • दंडाऐवजी पोलिसांनी दिला प्रेमाने सुरक्षा संदेश.
  • हेल्मेट घालण्याचं विद्यार्थिनींकडून घेतलं वचन.
वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांकडून नेहमीच जनजागृती केली जाते. अशाच एका प्रसंगात ट्रॅफिक पोलिसांनी काही विद्यार्थिनींना अनोख्या पद्धतीने नियम समजावून सांगितले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ट्रॅफिक पोलिस अधिकारी विना हेल्मेट स्कूटी चालवणाऱ्या विद्यार्थिनींना रेल्वे नियमांचे पालन करण्याचा सल्ला देताना दिसतात. यावेळी ते फार रागवत नाही तर आपुलकीने मुलींना हेल्मेट घालण्याचे महत्त्व समजावून सांगतात. पोलिसांच्या कृतीवर आता यूजर्स चांगलेच खुश झाले असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे.

७ हजार किमी पार केलं, आता एक चाकी सायकलवर एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचं ध्येय… केरळच्या तरुणाचं भन्नाट चॅलेंज; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात, ट्रॅफिक पोलिस अधिकारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना एक वाहतूक पोलीस अधिकारी स्कूटरवरील बुरखा घातलेल्या दोन विद्यार्थींना विना हेल्मेट प्रवास करताना पकडतो. गाडी थांबवल्यानंतर तो विद्यार्थींना शांतपणे विचारतो की, तुम्ही शिकत आहात का? यानंतर तो त्यांना म्हणतो की, स्कूटी विकत घेतली असेल तेव्हा सोबत हेल्मेट देखील मिळाला असेल ना? मग त्या हेल्मेटला घालत का नाही? अधिकारी विद्यार्थींना समजावत सागंतो की, रस्त्यावर सुरक्षा फार महत्त्वाची असते. जर कोणती दुर्घटना झाली तर सर्वात जास्त त्रास आपल्या कुटुंबाला आणि आई-वडिलांना होतो. पुढे अधिकारी विनोदाने आणि आपुलकीने म्हणतो की, जसा चेहरा झाकण्यासाठी मास्क घातला जातो, त्याचप्रमाणे डोक्याच्या संरक्षणासाठी हेल्मेटही घातले पाहिजे.

हेल्मेट न घालण्यासाठी अधिकाऱ्याने विद्यार्थींकडून फाईन घेतला नाही पण हेल्मेट घालण्याचे महत्त्व त्यांना पटवून दिले. त्यांनी विद्यार्थींकडून वचन घेतले की, पुढे जेव्हाही त्या घरातून बाहेर निघतील तेव्हा त्या नेहमी न विसरता आपल्यासोबत हेल्मेट घेऊनच घराबाहेर पडतील. विद्यार्थींनी वचन दिल्यानंतर अधिकारी त्यांना धन्यवाद म्हणतो आणि पुढे जाण्यासाठी परवानगी देतो. अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याच्या सामंजस्याने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे.

जंगलाच्या राजाची दहशत… विशाककाय घोड्याचा गळा धरला अन् ओढतंच अरण्यात नेलं; शिकारीचा थरारक Video Viral

हा व्हिडिओ @tsi_ajay_sharma नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “अशा पोलिस अधिकाऱ्यांचा खरोखर आदर करायला हवा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुमच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांना सलाम, साहेब”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तुमच्यासारखे मनमिळाऊ पोलीस अधिकारी आपल्या देशासाठी अत्यावश्यक आहेत. प्रत्येक सामान्य माणूस पोलिसांना आपला मित्र मानतो, संजय. धन्यवाद, इन्स्पेक्टर साहेब. तुम्हाला सलाम”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral traffic police teach students helmet safety viral video nakab scooty check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Traffic Rules
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral
1

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
2

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
3

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
4

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.