Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनारसच्या घाटावर आस्थेचं अद्भुत दृश्य; विजांचा कडकडाट अन् मुसळधार पावसातही दुमदुमत राहिली गंगा आरती; Video Viral

Ganga Aarti Viral Video : निसर्गाचा रौद्र अवतारही रोखू शकला नाही श्रद्धा! बनारसच्या गंगा आरतीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यात श्रद्धेचे अनोखे रुप पाहायला मिळाले. पावसातही आरती सुरु राहिली आणि दिवे देखील विझले नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2026 | 09:06 AM
बनारसच्या घाटावर आस्थेचं अद्भुत दृश्य; विजांचा कडकडाट अन् मुसळधार पावसातही दुमदुमत राहिली गंगा आरती; Video Viral

बनारसच्या घाटावर आस्थेचं अद्भुत दृश्य; विजांचा कडकडाट अन् मुसळधार पावसातही दुमदुमत राहिली गंगा आरती; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटातही घाटावर श्रद्धेचा अद्भुत माहोल पाहायला मिळाला.
  • खराब हवामान असूनही भक्त आणि पुजाऱ्यांनी आपला निर्धार कायम ठेवला.
  • व्हायरल व्हिडिओतील दृश्यांनी सोशल मिडियावर भक्तिभावाचे वातावरण निर्माण केले.
बनारस हे श्रद्धेचे मुख्य केंद्र मानलं जातं. धार्मिक पर्यटन करायचं असेल तर बनारसला एकदा नक्कीच भेट द्यायाला हवी. इथे अनेक धार्मिक स्थळांसह बनारसचा गंगा घाट आणि तिथे संध्याकाळी होणारी गंगा आरती जगप्रसिद्ध आहे. इथे आलेला प्रत्येक व्यक्ती गंगा आरती कधीही चुकवत नाही. यावेळी सृष्टी जणू आस्थेने भरुन आल्याची भावना मिळते. अशातच अलिकडे सोशल मिडियावर गंगा आरतीचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात मुसळधार पावसातही गंगा आरती निरंतर सुरु असल्याचे दिसले. फक्त पंडितच नाही तर भक्त देखील यावेळी पावसात उभे राहून या आरतीचे दर्शन घेत होते आणि भक्तीत लीन होताना दिसून आले.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेल्वेखाली अडकलं संपूर्ण कुटुंब, मालगाडीचे 10 डबे गेले तरी बचावात आलं यश; घटनेचा Video Viral

असं म्हणतात की, आपली श्रद्धा मोठी असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. मनातील दृढ निश्चय प्रत्येक समस्येवर मात करण्यास मदत करतो आणि असेच काहीसे व्हिडिओत दिसून आले. मुसळधार पावसातही कुणीच आपला निर्धार सोडला नाही आणि जणू काही झालंच नाही याप्रमाणे नित्यनियमाने आरती सुरु राहिली. निसर्ग आपला राैद्र रुप दाखवत होते पण श्रद्धेने आपली हार मानली नाही आणि मग जे दिसले ते श्रद्धेचे अद्भूत उदाहरण बनले. मुख्य म्हणजे, व्हिडिओत जर तुम्ही पाहाय तर यावेळी पावसातही एकाही पुजीऱ्याच्या हातात असलेला पुजेचा दिवा विझला नाही, जे एका चमत्काराहून कमी नाही. घटनेचा हा व्हिडिओ आता इंटरनेटवर वेगाने शेअर केला जात असून गंगा आरतीचे महत्त्व यामुळे पुन्हा एकदा द्विगुणित झाले आहे. दृष्य खरोखर नेत्रदिपक होते जे पाहून अनेकांमध्ये भक्ती जागी झाली आणि बऱ्याच लोकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेवचा जयघोष देखील केला.

अर्ध कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला बसला धक्का, कॅनमध्ये आढळला मृत उंदीर; Viral Video पाहून युजर्सही थबकले

हा व्हिडिओ @boldskyliving नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आकाशात मेघगर्जनेचा नाद घुमत असतानाही, वाराणसीच्या घाटांवर भक्तीची शाश्वत ज्योत तेवतच आहे; जिथे मुसळधार पावसाची भिती न बाळगता, पुरोहित पवित्र ‘गंगा आरती’ अविरतपणे सुरूच ठेवतात’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हर हर महादेव”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दिव्यांमध्ये भरपूर तेल असल्याने ते सहज विझणार नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral varanasi ganga aarti continues amid heavy rain and thunderstone viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
1

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral
2

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 
3

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral
4

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.