Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हीच काय ती खरी श्रीमंती! भावाने सोन्याच्या सिंहासनावर खाऊ घातलं लग्नाचं जेवण, पाहून वाटेल जणू चित्रपटाचाच सीन… Video Viral 

Lavish Dinner Party : मोराच्या शैलीत तयार केलेलं सोन्याचं सिंहासन अन् लग्नाच्या अनोख्या मेजवानीचा व्हिडिओ झालाय व्हायरल. अनोखा थाट आणि ती सजावट पाहून तुमचेही डोळे दीपतील. 

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 14, 2025 | 11:50 AM
हीच काय ती खरी श्रीमंती! भावाने सोन्याच्या सिंहासनावर खाऊ घातलं लग्नाचं जेवण, पाहून वाटेल जणू चित्रपटाचाच सीन... Video Viral

हीच काय ती खरी श्रीमंती! भावाने सोन्याच्या सिंहासनावर खाऊ घातलं लग्नाचं जेवण, पाहून वाटेल जणू चित्रपटाचाच सीन... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • सोन्याच्या ताटात दिल जेवण
  • लग्नाच्या मेजवानीचा व्हिडिओ झालाय व्हायरल
  • आकर्षक सजावटीत सर्व्ह केलं पारंपरिक जेवण
लग्न म्हटलं की खर्च दणदणीत येणार! भारतात सध्या लग्नाचे नवनवीन ट्रेंड फार चर्चेत आहेत. प्रत्येकाला आपल्याला लग्नात काहीतरी खास आणि वेगळं करायचं असत… मग तो लग्नाची एंट्री असो वा लग्नाचा लूक किंवा हॉल. परंतु अलीकडेच एक अनोख्या लग्नसमारंभाचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात पाहुणे चक्क सोन्याच्या सिंहासनावर बसून मेजवानीचा आनंद लुटताना दिसून आले. व्हिडिओतील हे दृश्य पाहून त्याला  राजदरबारापेक्षा कमी नाही असे म्हटले. मोराच्या शैलीत बनवलेलं हे सिंहासन फारच सुंदर दिसत होत आणि त्यावरील तो सोनेरी रंग आता वातावरणात वैभवाचा भर घालत होता. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral

लग्नाचा अनोखा थाट 

व्हिडिओतील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इतकी भव्य व्यवस्था असूनही, जेवणाची परंपरा अगदी साधी होती. पाहुण्यांना पारंपारिक ताटात दक्षिण भारतीय जेवण सर्व्ह केले गेले होते, ज्यामुळे मेजवानीत संस्कृती रुजलेली राहील. म्हणूनच लोक या कार्यक्रमाला परंपरा आणि भव्यतेचे परिपूर्ण मिश्रण म्हणत आहेत. व्हिडिओमध्ये प्रत्येकजण आपल्याला स्वतःच्या शाही सिंहासनावर बसून मेजवानीचा आनंद लुटताना दिसून आला. हे दृश्य पाहून युजर्सने याला “शाही दरबारातील मेजवानी” असे वर्णन केले तर काहींनी “साधेपणासह भव्यतेचे प्रदर्शन” असे म्हटले. दरम्यान सोन्याचे दिसून येणारे हे सिंहासन खऱ्या सोन्याचे नसून यावर सोन्याचा फक्त रंग दिल्याचा अंदाज आहे. मात्र तरीही याची सुंदरता नाकारण्याजोगी नाही.

मेहमानों की इतनी खातिरदारी तो मुकेश अंबानी भी नहीं कर पाए थे। pic.twitter.com/p51F5NoKMp — Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) December 8, 2025

ना डाएट, ना व्यायाम… मशीनमध्ये गेला अन् बाहेर येताच व्यक्तीच 40 किलो वजन झालं कमी; धक्कादायक Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @Sheetal2242 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मुकेश अंबानी देखील पाहुण्यांची इतकी चांगली काळजी घेऊ शकले नाहीत’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “छान. हे यजमानांचे पैसे आहेत आणि ते कसे खर्च करायचे ही त्याची इच्छा आहे. जोपर्यंत ते भारतात खर्च केले जाते तोपर्यंत ते मला आनंद देते कारण ते अर्थव्यवस्थेत योगदान देते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण हा दिखावा का? ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे निश्चितच एका वेगळ्या प्रकारचे आदरातिथ्य आहे, पण नक्की हे काशासाठीच आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral wedding food were served in gold plated seating with a beautiful peacock design viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • Gold
  • shocking viral news
  • viral news
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

काकूंचा भन्नाट कोंबडी डान्स! हळदीच्या कार्यक्रमात जबरदस्त नाचल्या की,.. VIDEO नेटकऱ्यांना हसू आवरणे कठीण
1

काकूंचा भन्नाट कोंबडी डान्स! हळदीच्या कार्यक्रमात जबरदस्त नाचल्या की,.. VIDEO नेटकऱ्यांना हसू आवरणे कठीण

दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral
2

दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL
3

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video
4

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.