Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रील फारच महागात पडली! IPL मॅच बघायला गेली अन् 70 हजारांच नुकसान करुन आली, तरुणीसोबत नक्की काय घडलं? Video Viral

Viral Video : रिलने प्रसिद्धी तर दिली पण हजारोंचं नुकसानही केलं. सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान तरुणीने स्टेडियममध्ये रिल बनवली ज्यांनंतर असं काही घडलं की तिच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 15, 2026 | 12:07 PM
रील फारच महागात पडली! IPL मॅच बघायला गेली अन् 70 हजारांच नुकसान करुन आली, तरुणीसोबत नक्की काय घडलं? Video Viral

रील फारच महागात पडली! IPL मॅच बघायला गेली अन् 70 हजारांच नुकसान करुन आली, तरुणीसोबत नक्की काय घडलं? Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रिल शूट करताना एक अनपेक्षित प्रकार घडला.
  • आजूबाजूच्या लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळालं नाही.
  • व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
आजकाल लोक सोशल मिडियावर व्हायरल होण्यासाठी वाटेल ते करु पाहतात. आपली रिल व्हायरल व्हावी यासाठी लोकांना नको ते प्रकार करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण म्हणतात ना आपल्याला वाटतं तसंच प्रत्येकवेळी घडून येत नाही. अशीच काहीशी घटना एक मुलीसोबत क्रिकेट मॅचच्या स्टेडियमध्ये घडून आली. तिने रिलसाठी आपली सर्वात महागडी वस्तू पणाला लावली आणि शेवटी तिच्या हातात प्रसिद्धीसोबत निराशाही हाती आली. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय म्हणावं याला…! ट्रेनच्या डब्याला बनवलं मंदिर; पूजा-अर्चा केली अन् पाहून यूजर्सचं डोकं गेलं चक्रावून; अजब-गजब प्रकारचा Video

काय आहे प्रकरण?

ही घटना ११ एप्रिल रोजी महाराजा यादवेंद्र सिंग पीसीए स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान घडली. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला जात होता. मधू प्रिया नावाची ही महिला, सोशल मीडियावरील एका ट्रेंडनुसार व्हिडिओ शूट करत होती, ज्यामध्ये लोक कॅमेऱ्यासमोर हवेत अंगठी फेकल्याचा अभिनय करतात. हा व्हिडिओ शूट करत असताना तिच्या हातून तिची महागडी अंगठी खाली पडते, ज्यानंतर बराच वेळ शोधल्यानंतरही ही अंगठी तिच्या हाती लागत नाही. आजूबाजूच्या अनेक लोकांनी तरुणीची ही अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला पण कुणालाच ती सापडली नाही. तरुणीच्या रीलने तिला प्रसिद्धी तर मिळवून दिली, तिची रिल व्हायरल झाली पण बदल्यात तिला ७०,००० च्या अंगठीचाही त्याग करावा लागला.

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यात दिसली पांढऱ्या रंगाची व्हेल, दृश्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

मधू प्रियाने @madhupriya_2426 नावाच्या आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओला शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मदतीची हाक मारत तिने लिहिले की, ‘७०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अंगठी अजूनही सापडलेली नाही. “महाराजा यादवेंद्र सिंह पीसीए स्टेडियम” मधील कोणी हा व्हिडिओ पाहत असेल, तर कृपया आमची अंगठी शोधून आम्हाला परत मिळवून द्या. आम्हाला DM करा, आम्ही तुम्हाला तिकिटाचा तपशील पाठवू!’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “तुमची ७०,००० रुपयांचा चुना लागला ना?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्ही गंमत म्हणून ते फेकून श्रीलक्ष्मीचा अपमान केला, आणि देवीने तुम्हाला खऱ्या गुन्ह्यासाठी शिक्षा दिली.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मजा करायला गेली आणि कांड झाला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral women loses ring worth rs 70 000 during ipl match viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • IPL
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

ललित मोदींना मोठा दिलासा;  IPL 2009 FEMA प्रकरणात क्लीन चीट, 16 वर्षांनी मायदेशी परतणार
1

ललित मोदींना मोठा दिलासा; IPL 2009 FEMA प्रकरणात क्लीन चीट, 16 वर्षांनी मायदेशी परतणार

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
2

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral
3

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral
4

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.