Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral News : ब्लाइंड डेटवर गेला, ४ तासांनी लग्न केलं अन्…; पठ्ठ्यासोबत पुढं जे घडलं भयंकर

चीनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने केवळ चार तासांच्या ओळखीत मुलीशी लग्न केलं असून त्यानंतर त्याची मोठी फसवणूक झाली आहे. सध्या ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 01, 2025 | 09:40 AM
Blind Date

Blind Date

Follow Us
Close
Follow Us:

China Viral News : चीनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्ती ब्लाइंड डेटवर गेला होता आणि त्याने केवळ चार तासांच्या ओळखीत मुलीशी लग्न केलं आहे. पण त्यानंतर त्याची मोठी फसवणूक झाली आहे. सहसा आपण कोणत्या नव्या अनोळखी व्यक्तीला भेटलो, किंवा ब्लाइंड डेटवर गेलो तर त्या व्यतीबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला क्षणात आवडू शकते मात्र ओळखण्यासाठी अनेक महिने, वर्षे किंवा आयुष्यही जाते.

अरे हा तर यूपीचा रॅन्चो! यूपीतील १७ वर्षीय विद्यार्थ्याने बनवली AI शिक्षिका, VIDEO VIRAL

शिवाय जेव्हा लग्नासाठी आपण अशा कोणत्या व्यक्तीला भेटत असू तर त्या व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय नातं पुढे नेणार नाही. पण चीनमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने फक्त चार तासांच्या ओळखीत तरुणीशी लग्न केले आहे. पण आयुष्य भरासाठीची जमाजमव मात्र गमावून बसला आहे. सध्या ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेऊयात.

नेमकं काय घडलं?

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, चीनच्या दक्षिण हुनाना प्रदेशात ही घटना घडली आहे. एका 40 वर्षी हुआंग झोंगचेंग याने केवळ चार तासांच्या ओळखीत लग्न केले. पण त्याच्या नंतर जे घडलं धक्कादायक आहे. अहवालानुसार, हुआंग २१ ऑगस्टला ब्लाइंड डेटवर गेला होता. यावेळी त्या काही आठ मॅचमेकर्स भेटले होते. त्यांनी तो भेटणार असलेल्या मुलीचे खूप कौतुक केले. या व्यक्तींमध्ये हुआंग याच्या ओळखीचा त्याच्या गावातील एक व्यक्त देखील होती. या सर्वांनी हुआंगला ती महिला त्याची योग्य जोडीदार कशी आहे हे पटवून दिले. त्यामुळे हुआंग या महिलेला भेटायला गेला.

महिलेला भेटल्यानंतर अवघ्या चार तासांतच त्यांनी तिच्याशी लग्न केले. हुआंग यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, त्या महिलेने त्यांच्याकडे लग्नासाठी अत्यंत आग्रह धरला होता. यामुळे त्यांनी सर्व काही लवकर उरकरण्याचे ठरवले. दोघांनी दुपारी भेट घेतली होती. यानंतर संध्याकाळी पाच वाजता दोघांनी रजिस्ट्रेशन मॅरेज केले. हुआंग यांना जे काही घडत आहे, हे सगळं एखाद्या स्वप्नासारखे वाटत होते.  लग्नाच्या रात्री ते एका हॉटेलमध्ये थांबले होते. तेथे त्यांनी दोन दिवस एकत्र घालवले.

नंतर त्या महिलेने हुआंग यांना ग्वांगडोंग येथे पैसे कवण्यासाठी जाण्याचा आग्रह धरला. तसेच हुआंग यांच्याकडे पैसेही मागितले. हुआंग यांनी सांगितले की, ती पैसे घेऊन ग्वांगडोंगला जायची. त्यांनी अनेक वेळा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, तिने कधीही त्यांना उत्तर दिले नाही. केवळ पुन्हा पैसे लागल्यावर ती त्यांच्याकडे यायची. त्यांनी सांगितले की, त्या महिलेने लग्न झाल्यानंतर केवळ एका महिन्यात त्यांची आयुभराची जमापुंजी संपवली. हुआंग यांनी महिलेला जवळपास २,४०,००० युआन म्हणजे ३० लाख रुपये दिले होते. सध्या ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.

अरे हे चाललंय काय? लग्नात बुट चोरण्याऱ्या नवरीच्या बहिणींशी भिडला वराचा भाऊ; शूज तोंडात धरला अन्…, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news chinese man married women in 4 hours after meeting on blind date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • viral news

संबंधित बातम्या

दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL
1

दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL

Video: दुबईत मिसाईल अटॅकच्या भीतीमध्येही भारतीयांचा हटके अंदाज; भोजपुरी स्टाईलमध्ये तरुणांनी केली कमेंट्री
2

Video: दुबईत मिसाईल अटॅकच्या भीतीमध्येही भारतीयांचा हटके अंदाज; भोजपुरी स्टाईलमध्ये तरुणांनी केली कमेंट्री

क्रूरतेचा मर्यादा ओलांडल्या… होळीच्या उत्सवात गौमातेला जबरदस्तीने पाजली दारू, Video Viral होताच नेटकरी भडकले
3

क्रूरतेचा मर्यादा ओलांडल्या… होळीच्या उत्सवात गौमातेला जबरदस्तीने पाजली दारू, Video Viral होताच नेटकरी भडकले

छतावर लपून बसलेल्या विद्यार्थ्यांला शिक्षिकेने पकडले, मग काय त्याने थेट वीटंच हातात घेतली… Video Viral
4

छतावर लपून बसलेल्या विद्यार्थ्यांला शिक्षिकेने पकडले, मग काय त्याने थेट वीटंच हातात घेतली… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.