Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय तर फक्त एक आकडा! ९६ वर्षीय आजींचा भन्नाट डान्स; एनर्जी अशी की तरुणाईलाही लाजवेल, VIDEO VIRAL

वय हा केवळ एक आकडा असतो हे चेन्नईच्या ९६ वर्षांच्या आजीने दाखवून दिसे आहे. एका वृद्धांच्या कार्यक्रमात आजीने उत्कृष्टपणे भरतनाट्यम सादर केले आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी आजींवर फिदा झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 07, 2026 | 10:59 AM
Viral News marathi 96 Year Old Woman Dance Video goes Viral

Viral News marathi 96 Year Old Woman Dance Video goes Viral

Follow Us
Follow Us:
  • वय केवळ एक आकडा असल्याचे ९६ वर्षीय आजीने दिले दाखवून
  • कार्यक्रमात केले भरतनाट्यम सादर
  • एनर्जी पाहून तरुणाईही लाजेल
96 Year Old Woman Dance : सोशल मीडियावर रोज लाखो गोष्टी व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. या व्हायरल होणाऱ्यांमध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. सध्या असाच एक चेन्नईतील ९६ वर्षाच्या आजींचा एक धमाकेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आजीने एका वृद्धांचे कार्यक्रमात भरतनाट्यम सादर केले आहे. आजींनी अगदी अवघड भरतनाट्यम मुद्रा अतिशय उत्कृष्टपणे सादर केल्या असून त्यांनी वय तर फक्त कागदावरील एक आकडा असतो हे दाखवून दिले आहे.

काय आहे व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील वृद्धांच्या एका कार्यक्रमात आजींनी भन्नाट असे नृत्य प्रदर्शन केले आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आजींनी हिरव्यां रंगाची साडी घातली आहे. आजी पदर खोचून स्टेजवर भरतनाट्म सादर करत आहे. आजींनी सादर केलेल्या भरतानाट्यमच्या अवघड मुद्रा, अंगातील विलक्षण उर्जा पाहून तरुणाईही लाजेल. गुडघेदुखील, थकव्याचं वय असूनही आजींनी उत्कृष्ट हावभावांसह नृत्य सादर केले आहे. आजींचा हा थक्क करवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Viral News : हायड्रोजन फुगे ठरतायेत जीवघेणे! मध्य प्रदेशमध्ये भर सभेतील स्फोटचा Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लटफॉर्म इन्स्टाग्रामवर @witripple या अकाउंटवर व्हायरल होत आहे. आजींचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. अनेकांनी भन्नाट अशा कमेंटही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने आजींच्या काळात इन्स्टाग्राम असते तर त्यांनीही रिल बनवून व्हायरल झाल्या असत्या, तर दुसऱ्या एकाने, सुपर्ब आजी असे म्हटले आहे. आणखी एकाने आजींनी तरुणपणात अनेक पुरस्कार जिंकले असणार असे म्हटले आहे. काहींनी यावर हार्टचे इमोजी शेअर करत आजींचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

हट जा सामने से, मैं आया…! आंध्रप्रदेश या रस्त्यावर झाले वाघोबांचे दर्शन; पहा Viral Video

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi 96 year old woman dance video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
1

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
2

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
3

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.