Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्यावर रोमान्स करणं पडलं महागात! किस करताना तोला गेला अन् थेट पडले खड्ड्यात; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

रस्त्याच्या कडेला रोमान्स करता करता एक कपल थेट खड्ड्यात पडलं आहे. ज्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांना हसू आवरणे कठीण जात आहे. या व्हिडिओने प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 25, 2026 | 04:30 PM
Couple Romance

Couple Romance

Follow Us
Follow Us:
  • प्रेमी युगलाला रस्त्याच्या कडेला रोमान्स पडला भारी
  • किस करताना तोल गेला अन् थेट खड्ड्यात
  • व्हिडिओ व्हायरल
Couple romance viral video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कोण कधी कोणते टॅलेंट दाखवेल याचा नेम नाही. सध्या इंटरनेटवर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका कपलचा व्हिडिओ असून या जोडप्याला रस्त्याच्या बाजूला असलेल्या ब्रिजवर रोमान्स महागात पडला आहे. किस करता करता असे काही घडलं आहे की पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना.

नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे रस्त्याच्या कडेला रेलिंगला टेकून उभे आहेत. दोघेही प्रेमात आकंट बुडाले आहेत. एकमेकांना किस करत असून त्यांना आसपासचे कसलेही भान नाही. तरुणी रेलिंगाला टेकून उभी असून किस करताना अचानक तरुण तिच्या अंगावर झुकला जातो. ज्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते थेट बाजूला असलेल्या खड्ड्यात पडतात. यानंतर त्यांचे काय झाले हे व्हिडिओ संपल्याने लक्षात आले नाही. परंतु हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे हसून हसून पोट दुखू लागले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

थेट मृत्यूशी गाठ! सापाशी पंगा घेणं पठ्ठ्याला पडलं महागात; कोब्राने फणा काढला अन्…, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @digi_hindustan या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने मी ऐकले होते, प्रेम अंधळं असतं, पण आज प्रत्यक्षात पाहिलं असं म्हटलं आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने याला म्हणतात खऱ्या अर्थाने प्रेमात पडणे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. एक रोंमान्स सिनचा कॉमेडी सिनमध्ये बदलला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचे हसू आवरणार नाही.

Dhurandhar 2 ची पाकिस्तानमध्ये दहशत, पाकिस्तानात भारतीय ‘SPY’ चा शोध; इंटरनेटवर Video Viral, काय आहे सत्य

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi couple romance viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • kissing couple
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख
1

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ
2

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral
3

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral
4

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.