Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना वर्ग, ना फळा…! भररस्त्यात रंगली चिमुकल्यांची शाळा; गुरुजींच्या धडपडीला नेटकऱ्यांचा सलाम, Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत कौतुकास्पद व्हिडिओ व्हायरल होत आहे. धावपळीच्या जीवनातून एक शिक्षक चिमुकल्या विद्यार्थ्यांना रस्त्याच्या कडेला बसवून शिकवत आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांची मने जिंकले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 22, 2026 | 01:31 PM
Delhi Teacher teaching children's on street video goes viral

Delhi Teacher teaching children's on street video goes viral

Follow Us
Follow Us:
  • भररस्त्यात रंगली चिमुकल्यांची शाळा
  • रस्त्याच्या कडेला बसून गुरुजींचा मुलांना शिक्षणाचा धडा
  • व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस
Teacher Student Viral Video :  सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून संताप येतो, तर काही व्हिडिओ थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. यामध्ये एका शिक्षाकची मुलांची शिकवण्याची धडपड पाहायला मिळत आहे. एक शिक्षक मुलांना रस्त्यावरच शिकवत आहे. ना कोणती इमारत, ना वर्ग, ना फळा… शिक्षकांनी चक्क रस्त्यावरच मुलांची शाळा भरवली आहे. हा व्हिडिओ पाहून लोक शिक्षकाचे आणि मुलांचे कौतुक करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक शिक्षक धावळपळीच्या जीवनातून वेळ काढून मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे. फूटपाथवर बसून त्यांचे समाजकार्य सुरु आहे. विद्यार्थी मांडीवर वही ठेवून शिकत आहेत. कोणत्याही अडचणींकडे न पाहता, मुले आणि शिक्षक आपल्या कामागत मग्न आहेत. आसपास गाड्यांची ये-जा सुरु आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील असल्याचे कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची शिकण्याची धडपड आणि त्यांना शिकवण्याची सरांची धडपड पाहून अनेकांनी सलाम केला आहे. व्हिडिओत पाहू शकता की, एक चिमुकली सरांच्या बाजूला बसून ते शिकवत असलेल्या गोष्टीकडे शांततेत लक्ष देत आहे, तर दुसरी दोन चिमुकले थोडेस गोंधळ करत आहे, परंतु त्यांच्या शिक्षकांनी त्यांना अभ्यास देताचा तो करायला घेतला आहे.

62 व्या वाढदिवशी आजोबांनी फिल्मी अंदाजात आज्जीला केलं प्रपोज, गोंडस दृश्यांनी जिंकलं युजर्सचं मन; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @_anshukumar_0l0 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. असे शिक्षक लाभणे खूप महत्वाचे आहे असे एकाने म्हटले आहे, तर दुसऱ्या एकान खूप छान काम करताय सर, तुम्हाला चांगले यश मिळो असे म्हटले आहे, तर तिसऱ्या एकाने ते आमचे १० वीचे वर्गशिक्षक असून खरोखच उत्तम शिक्षक आहेत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

कोरियाचा प्रसिद्ध पॉप सिंगर बनला शिवभक्त! चेन्नईच्या मंदिरात गायले शिवतांडव स्रोत्र, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi delhi teacher teaching childrens on street video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
1

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
2

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
4

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.