• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Shiv Tandav Stotram Sung By Korean Pop Singer Video Viral

कोरियाचा प्रसिद्ध पॉप सिंगर बनला शिवभक्त! चेन्नईच्या मंदिरात गायले शिवतांडव स्रोत्र, VIDEO VIRAL

आपली भारतीय संस्कृती ही केवळ भारतापर्यंतच मर्यादित न राहता संपूर्ण जगभरात पोहचली आहे. जगभरातील अनेक लोक भारतीय अध्यात्मतेचा अभ्यासासाठी येतात. असेच याचे एक उत्तम उदा असणार एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 21, 2026 | 05:32 PM
Korean Pop Singer Sung Shi Tandav Strotram

कोरियाचा प्रसिद्ध पॉप सिंगर बनला शिवभक्त! चेन्नईच्या मंदिरात गायले शिवतांडव स्रोत्र, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कोरियाचा प्रसिद्ध पॉप सिंगर बनला शिवभक्त
  • चेन्नईच्या मंदिरात गायले शिवतांडव स्रोत्र
  • व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस
Korean Pop Singer Sung Shi Tandav Strotram : आपली भारतीय संस्कृती आणि पंरपरा देशापर्ती मर्यादित न राहता  जगभरात पोहोचली आहे. जगभरातील अनेक लोक या पंरपरेचा आणि संस्कृतीचा भाग होण्यासाठी भारतात येतात. येथील अध्यात्मतेचा अभ्यास करतात. देवांच्या भक्तीत तल्लीन होऊन जातात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे शिव तांडव स्त्रोत्र गाणारा कोरियाचा पॉप सिंगर Aoora. सध्या त्याचा शिव तांडव स्त्रोत म्हणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

चेन्नईतील एका शिव मंदिराला त्याने भारत भ्रमणादरम्यान भेट दिली होती. यावेळी त्याने इथे महाशिवरात्रीनिमित्त विशेष स्रोत्र म्हटले. Aoora चे खरे नाव पार्क मिन-जून आहे. सिंगर Aoora शिव तांडव स्त्रोत्र मोबाईलर, त्याचे लिरिक्स न बघता गायले आहे. शिव तांडव स्त्रोत्र अत्यंत कठीण आणि संस्कृत भाषेत लिहिलेले श्लोक आहे. त्याला एवढे कठीण स्त्रोत्र योग्य आणि स्पष्ट उच्चारात म्हणताना पाहून मंदिरातील इतर भक्त आश्चर्यचकित झाले आहेत. एवढेच नव्हे तर Aoora पांरपारिक वेशभूषेतही दिसला आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आईने धिडकारलं, कळपाने नाकारलं… शेवटी माकडाच्या पिल्लाने सॉफ्ट टॉयलाच मारली मिठी; डोळ्यात दाटले अश्रू अन् भावनिक Video Viral

व्हायरल व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by AOORA (아우라) (@aoora69)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ Aoora ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर @aoora69 शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. तसेच Aoora चे लोकांनी भरभरुन कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने यार ओप्पा.. यु आर लुकिंग देसी बॉय असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने अविश्वसनीय आहे हे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने आमच्या भारतीय संस्कृती बद्दल परदेशी लोकांना असलेले वेड पाहून अभिमान वाटला असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shiv tandav stotram sung by korean pop singer video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आईने धिडकारलं, कळपाने नाकारलं… शेवटी माकडाच्या पिल्लाने सॉफ्ट टॉयलाच मारली मिठी; डोळ्यात दाटले अश्रू अन् भावनिक Video Viral
1

आईने धिडकारलं, कळपाने नाकारलं… शेवटी माकडाच्या पिल्लाने सॉफ्ट टॉयलाच मारली मिठी; डोळ्यात दाटले अश्रू अन् भावनिक Video Viral

क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral
2

क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral

शार्कच्या घोळक्यात मधोमध जाऊन अडकला ‘पाण्याचा दैत्य’, भयावह झाले दृष्य अन् घटनेचा Video Viral
3

शार्कच्या घोळक्यात मधोमध जाऊन अडकला ‘पाण्याचा दैत्य’, भयावह झाले दृष्य अन् घटनेचा Video Viral

NH-48 साईन बोर्डावर आदळली थार, हवेतच लटकली अन् दृष्य पाहून युजर्स चक्रावले… Video Viral
4

NH-48 साईन बोर्डावर आदळली थार, हवेतच लटकली अन् दृष्य पाहून युजर्स चक्रावले… Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोरियाचा प्रसिद्ध पॉप सिंगर बनला शिवभक्त! चेन्नईच्या मंदिरात गायले शिवतांडव स्रोत्र, VIDEO VIRAL

कोरियाचा प्रसिद्ध पॉप सिंगर बनला शिवभक्त! चेन्नईच्या मंदिरात गायले शिवतांडव स्रोत्र, VIDEO VIRAL

Feb 21, 2026 | 05:32 PM
IND vs SA, T20 World Cup: ‘मी मानसिकता बदलणार नाही..’ शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक केल्यानंतर अभिषेक शर्माने सोडले मौन 

IND vs SA, T20 World Cup: ‘मी मानसिकता बदलणार नाही..’ शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक केल्यानंतर अभिषेक शर्माने सोडले मौन 

Feb 21, 2026 | 05:20 PM
IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Feb 21, 2026 | 05:20 PM
Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Feb 21, 2026 | 05:17 PM
Konkan Ro-Ro Ferry: मुंबई-कोकण आता फक्त 6 तासांवर, रो-रो फेरी कुठून आणि कशी? काय आहेत तिकीट दर?

Konkan Ro-Ro Ferry: मुंबई-कोकण आता फक्त 6 तासांवर, रो-रो फेरी कुठून आणि कशी? काय आहेत तिकीट दर?

Feb 21, 2026 | 05:16 PM
राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही…; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं

राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही…; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं

Feb 21, 2026 | 05:15 PM
Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, ‘या’ प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा

Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, ‘या’ प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा

Feb 21, 2026 | 05:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.