Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकी अजून जिवंत आहे! धावत्या ट्रेनसमोर आडवी आली म्हैस; शेवटच्या क्षणी लोको पायलटनं जे केलं…, पाहा काय घडलं? Video Viral

सोशल मीडियावर माणुसकीचे प्रत्यय देणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका म्हशीला लोकोपायलटने असे काही केले आहे की... पाहा काय घडलं? हा व्हिडिओ थेट लोकांच्या मनाला भिडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 04, 2026 | 03:34 PM
Loco Pilot Stops Train to Save Buffalo

Loco Pilot Stops Train to Save Buffalo

Follow Us
Follow Us:
  • धावत्या ट्रेनसमोर आडवी आली म्हैस..
  • शेवटच्या क्षणी लोक पायलटनं जे केलं
  • पाहा काय घडलं?
Loco Pilot Stops Train to Save Buffalo : सोशल मीडिया अलकीडे मनोरंजनाचे उत्तम प्लॅटफॉर्म बनले आहे. इथे कधी तुम्हाला काय पाहायला मिळेल सांगत येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र घटनांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. भांडण, स्टंटबाजी यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. सध्या एक माणुसकीचा प्रत्यय देणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ थेट लोकांच्या मनाला भिडला आहे. एका लोको पायलटने ट्रेनसमोर म्हैस आल्यावर जे कृत्य केलं आहे त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. सध्या या लोको पायलटचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Election Results Memes : निवडणुकांवर मीम्सचा पाऊस; बंगाल आणि तामिळनाडू सर्वाधिक चर्चेत

नेमकं का घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन वेगाने धावत आहे. याच वेळी प्लॅटफॉर्मवर दोन म्हैस उभ्या आहेत. यातील एक म्हैस ट्रेनचा आवाज ऐकताच पळून जाते. लोको पायलट सतत ट्रेनचा हॉर्न वाजवत असतो. पण एक ट्रेन रुळावरच उभी असते. हे पाहून लोकोपायलट ट्रेन थांबवतो. तातडीने खाली उतरुन ट्रॅकवर  पळत जाऊन म्हशीला बाजूला करतो. तुम्ही पाहू शकता लोको पायलटने म्हशीपासून काही अंतरावर ट्रेन थांबवलेली आहे. लोकोपायलटच्या या कृत्याने सर्वांचे मन जिंकले आहे. ट्रॅक खाली केल्यावर लोकोपायलट पुढे गेला आहे.

व्हायरल व्हिडिओ

The effort he made to save a living being is truly commendable. pic.twitter.com/GB2dP6D6IA — Himalayan (@Dineshkjoshi007) May 2, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Dineshkjoshi007 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी लोको पायलटच्या कृत्याचे कौतुक केले आहे. ग्रामीण भागांमध्ये ट्रॅकवर प्राणी अपघाताच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतु लोको पायटच्या माणुसकीने म्हशीचा जीव वाचला असून लोक त्याची वाहवाह करत आहेत. हा व्हिडिओ थेट लोकांच्या मनाला भिडला आहे.

प्रॅंक पडला महागात! AI फोटो शेअर केल्याने संपूर्ण शहरात लॉकडाऊन; आता तरुणाला खावी लागणार जेलची हवा?

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi loco pilot stops train to save buffalo video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
2

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
3

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.