Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! भररस्त्यात भिडले दोन अवाढव्य गेंडे; स्थानिक अन् पर्यटकांची उडाली तारांबळ, थरारक उडवणारा Video Viral 

सध्या नेपाळमधील प्रसिद्ध नॅशनल पार्क परिसरातील एका थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दोन गेंडे पार्क मधून मानवी वस्तीत शिरले होते. यामुळे स्थानिक आणि पर्यटकांची चांगली तारांबळ उडाली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: May 15, 2026 | 09:30 AM
Two Rahino Fights

Two Rahino Fights

Follow Us
Close
Follow Us:
  • भररस्त्यात भिडले दोन अवाढव्य गेंडे
  • स्थानिक आणि लोकांची पळापळ
  • थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की पाहून हसू आवरणे कठीण होते. तर काही व्हिडिओ पाहून थरकाप उडतो. सध्या नेपाळच्या प्रसिद्ध नॅशनल पार्क परिसरातील एका थरारक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. गजबजलेल्या रस्त्यांवर दोन अवाढव्य एकशिंगी गेंडे अचानक भिडले आहेत. हॉटेल, दुकाने आणि पर्यटकांच्या गर्दीत घुसून या गेंड्यांनी धुमाकूळ घातला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा : दबक्या पावलांनी आली अन्…! पर्यटकांच्या डोळ्यांदेखत सिंहीणीने केली शिकार; जंगलातील ‘तो’ थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद, Video Viral

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातील एक गेंडा जंगलातून बाहेर वस्तीच्या दिशेने आला होता. यानंतर काही वेळातच दुसरा एका गेंडानेही वस्तीत एन्ट्री घेतली. हे दोन्ही गेंडे एकमेकांसमोर येताच अचानक आक्रमक झाले. दोघांनी एकमेकांना रस्त्यातच धडक देण्यास सुरुवात केली. दोन्ही गेंड्यांची ताकद आणि वेग एवढा भयानक होता की स्थानिक आणि पर्यटकांचा गोंधळ उडाला होता. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन्ही गेंडे एकमेकांवर शिंगांनी वार करताना दिसत आहे. या भीतीपोटी लोकांनी आपली दुकानेही बंद केली होती. काही वेळानी लढाई थांबली असून दोन्ही गेंड रस्त्याच्या कडेला शांतपणे फुले खाताना दिसली.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sachintha108 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. जंगलाच्या सीमेवर लोकांची वाढती वस्ती, पर्यटन आणि नैसर्गिक अधिकासाची नासधूसमुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : स्टाईलच्या नादात झाला ‘लोचा’! रिल बनवताना महिलेचा पायऱ्यांवरुन तोल गेला अन्…, पाहा पुढं काय घडलं? Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi nepal chitwan two rhinos fight on road video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

6 कुत्र्यांच्या कळपाने 4 वर्षांच्या चिमुकल्यावर केला हल्ला! ओढतच रस्त्यावर आणलं, शरीर ओरबडलं अन्… घटनेचा Video Viral
1

6 कुत्र्यांच्या कळपाने 4 वर्षांच्या चिमुकल्यावर केला हल्ला! ओढतच रस्त्यावर आणलं, शरीर ओरबडलं अन्… घटनेचा Video Viral

दबक्या पावलांनी आली अन्…! पर्यटकांच्या डोळ्यांदेखत सिंहीणीने केली शिकार; जंगलातील ‘तो’ थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद, Video Viral
2

दबक्या पावलांनी आली अन्…! पर्यटकांच्या डोळ्यांदेखत सिंहीणीने केली शिकार; जंगलातील ‘तो’ थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद, Video Viral

वादळाचे भीषण रुप! बरेलीत पत्र्याच्या शेडसह माणूस हवेतच गेला उडून… घटनेचा थरारक VIDEO आला समोर
3

वादळाचे भीषण रुप! बरेलीत पत्र्याच्या शेडसह माणूस हवेतच गेला उडून… घटनेचा थरारक VIDEO आला समोर

स्टाईलच्या नादात झाला ‘लोचा’! रिल बनवताना महिलेचा पायऱ्यांवरुन तोल गेला अन्…, पाहा पुढं काय घडलं? Video Viral
4

स्टाईलच्या नादात झाला ‘लोचा’! रिल बनवताना महिलेचा पायऱ्यांवरुन तोल गेला अन्…, पाहा पुढं काय घडलं? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.