Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अप्सरा आली…’, गाण्यावर प्रोफेसरचा कडक डान्स; विद्यार्थीनींसोबत धरला ताल, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक प्रोफेसर आपल्या विद्यार्थीनींसोबत अप्सरा आली गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पंसतीस पडत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 22, 2026 | 12:47 PM
Professor dancing with students

Professor dancing with students

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘अप्सरा आली…’, गाण्यावर थिरकले प्रोफेसर
  • विद्यार्थीनींसोबत धरला ताल
  • व्हिडिओ व्हायरल
Professer Dancing With Stundent : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये एक काही अशी दृश्ये पाहायला मिळतात की पाहून संताप येतो. तर काही व्हिडिओ थेट मनाला भिडतात. सध्या विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक प्रोफेसर आपल्या विद्यार्थींनीसोबत अप्सरा आली या मराठमोळ्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ आचार्य इनिस्टिट्यूट मधील आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, काही विद्यार्थीनी आणि प्रोफेसर इन्स्टिट्यूटच्या आवारात नृत्य करत आहे. अप्सरा आली या गाण्यावर विद्यार्थीनी आणि प्रोफेसरने ताल धरला आहे. प्रोफसर केवळ डान्स करत नसून त्यांच्या चेहऱ्यावरही अप्रतिम एक्सप्रेशन्स आहेत. हा व्हिडिओ अनेकांना आवडला असून असे प्रोफेसर्स आम्हाला का नाहीत मिळत असे म्हटले आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार, शिक्षक जेव्हा एखादा विषय सोडून किंवा मुलांचे मित्र होऊन त्यांच्यासोबत वावरता, तेव्हा विद्यार्थ्यांनाही शिकण्याचा उत्साह अधिक येतो. असे शिक्षक फार कमी असतात.

मैत्री असावी तर अशी! Cancer मुळे गेले केस…तिच्या हिंमतीसाठी शाळातील सर्व विद्यार्थ्यांनी केले मुंडन

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा @acharyainstitutes या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. याव्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांची वाईब मॅच होते, तेव्हा एक वेगळीच उर्जा निर्माण होते असे म्हटले आहे. यावर अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर करत विद्यार्थी आणि प्रोफेसरच्या नृत्याला अप्रतिम म्हटले आहे. एका नेटकऱ्याने जेव्हा प्रोफेशन आणि पॅशन एकच असते, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रोफेसरने सर्वांची मने जिंकली असे म्हटले आहे. अनेकजण प्रोफेसरचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जा सनम जिले अपनी जिंदगी! रंगेहाथ पकडताच नवऱ्याने बायकोचं प्रियकराशीच लावून दिलं लग्न, पदरी दोन मुलं अन् 9 वर्षांचा संसार मोडला

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi professor dancing with students video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

मुंबई मेट्रोत लहान मुलाचा जीवघेणा प्रताप; VIDEO व्हायरल होताच प्रशासनाचा संताप, पालकांना धाडली नोटीस
1

मुंबई मेट्रोत लहान मुलाचा जीवघेणा प्रताप; VIDEO व्हायरल होताच प्रशासनाचा संताप, पालकांना धाडली नोटीस

गर्लफ्रेंडसोबत स्टंट करणं चांगलंच महागात पडलं, डोक्यावर उचलताच मान तुटली अन् घटनेचा Video Viral
2

गर्लफ्रेंडसोबत स्टंट करणं चांगलंच महागात पडलं, डोक्यावर उचलताच मान तुटली अन् घटनेचा Video Viral

वरातीत नाचण्यासाठी भाड्याने मिळत आहेत भुतं, पाहून भीत नाही पण हसू नक्कीच येईल; मजेदार Video Viral
3

वरातीत नाचण्यासाठी भाड्याने मिळत आहेत भुतं, पाहून भीत नाही पण हसू नक्कीच येईल; मजेदार Video Viral

भावाच्या युक्तीला तोड नाही…! शरीराभोवती पोती गुंडाळून त्यावर लावले पिठाचे गोळे अन् क्षणातच पकडले डझनभर मासे; Video Viral
4

भावाच्या युक्तीला तोड नाही…! शरीराभोवती पोती गुंडाळून त्यावर लावले पिठाचे गोळे अन् क्षणातच पकडले डझनभर मासे; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.