Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॅपिडो टॅक्सी चालकाचा उर्मटपणा! प्रवाशाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; कारण ऐकाल तर.. Video Viral 

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 20, 2025 | 01:29 PM
Rapido driver assault passenger with rod

Rapido driver assault passenger with rod

Follow Us
Close
Follow Us:
  • रॅपिडो टॅक्सी चालकाचा उन्माद
  • शुल्लक कारणावरुन प्रवाशाला लोखंडी रॉडने मारहाण
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Rapido Driver Attack on Passenger Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका रॅपिडो टॅक्सी चालकाने प्रवाशाला लोखंडी मारहाण केले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उजाली असून टॅक्सी सेवांच्या प्रवासी सुरक्षेवर प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा व्हिडिओ हरियाणाच्या फरिदाबाद येथील आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंट एक्सवर @ShoaibDaniyal ने शेअर केला आहे. त्याने रॅपिडो टॅक्सी बुक केली होती. यावेळी प्रवास करताना टॅक्सी चालक फोनवर बोलत होता. शोएब दानियालने चालकाला फोनवर न बोलण्याचे आणि कार चालण्याचा सल्ला दिला. मात्र यामुळे टॅक्सी चालक संतापला आणि त्याने कारमधून उतरून प्रवाशाला बाहेर काढले आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चालकाने एका हातात लोखंडी रॉड घेतलाला आहे आणि प्रवाशाला धमकी देताना दिसत आहे. आसपास अनेक गाड्या ये-जा करत आहे. या वेळी हे पाहून लोक त्याला जाब विचारतात तेव्हा तो घटनास्थळावरुन पळून गेला असल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.

मुंबईच्या वरळी सी फेसवर दिसला समुद्राचा सर्वात सुंदर मासा… ‘डॉल्फिन’, पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी; अद्भुत Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Rapido driver assault with rod. Reason: I asked him to stop holding his phone to his ear in a call and put both hands on steering wheel. Before this he’d already nearly hit a motorcycle. The real shocking thing is that no response from @rapidobikeapp for two days. It seems he… pic.twitter.com/1WKXDElgzz — shoaib daniyal (@ShoaibDaniyal) December 17, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांचा संताप उसळला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी रॅपिडो टॅक्सी चालकाविरोधात तक्रार केली आहे, तर कारवाईती मागणी केली आहे. अशा अॅप्सवरुन टॅक्सी बुक करण्याची भीती लोकांना वाटत आहे. एका युजरने म्हटले आहे की, माझ्यासोबत देखील असे घडले होते, तेव्हापासून मी रॅपिडो वापरणे बंद केले आहे, तर दुसऱ्या एकाने ड्रायव्हरला पाठिंबा देत अशा लोकांशी हेच वागणे योग्य असल्याचे म्हटले आहे. सरकारी अधिकाऱ्यापेक्षा ड्रायव्हरला ऑर्डने देणे यांना सोपे वाटते, तर यावर उत्तर देत गाडी चालवताना फोनवर बोलणे गुन्हा आहे यात ऑर्डर देण्यासारखे काय आले असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘बाबा… बाबा…’ दीड वर्षांच्या मुलीची शहिद वडिलांना हाक, हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi rapido driver assault passenger with rod viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 01:29 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

मुंबईच्या वरळी सी फेसवर दिसला समुद्राचा सर्वात सुंदर मासा… ‘डॉल्फिन’, पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी; अद्भुत Video Viral
1

मुंबईच्या वरळी सी फेसवर दिसला समुद्राचा सर्वात सुंदर मासा… ‘डॉल्फिन’, पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी; अद्भुत Video Viral

‘बाबा… बाबा…’ दीड वर्षांच्या मुलीची शहिद वडिलांना हाक, हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये; Video Viral
2

‘बाबा… बाबा…’ दीड वर्षांच्या मुलीची शहिद वडिलांना हाक, हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये; Video Viral

भक्तीला शब्दांची गरज नसते! हत्ती झाला गणपतीच्या चरणी लीन, चक्क सोंडेने ताट उचलत केली आरती; अद्भुत Video Viral
3

भक्तीला शब्दांची गरज नसते! हत्ती झाला गणपतीच्या चरणी लीन, चक्क सोंडेने ताट उचलत केली आरती; अद्भुत Video Viral

Pune Foreigner Traffic Control : पुणेकरांची काढली लाज! परदेशी पाहुण्यांनी फुटपाथवरुन उतरवल्या गाड्या अन् शिकवले नियम, Video Viral
4

Pune Foreigner Traffic Control : पुणेकरांची काढली लाज! परदेशी पाहुण्यांनी फुटपाथवरुन उतरवल्या गाड्या अन् शिकवले नियम, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.