Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काकांचा स्वॅगच वेगळा! बेबी डॉल गाण्यावर सिक्युरीटी गार्डचा भन्नाट डान्स ; नेटकरी झाले फिदा, Video Viral 

सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. सिक्युरिटी गार्ड काकांनी बेबी डॉल गाण्यावर असा डान्स केला आहे की नेटकरी फिदाच झाले आहेत. या व्हिडिओला भरपूर लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 23, 2026 | 10:20 AM
Security Uncle Dance on Baby Doll Song With Girls

Security Uncle Dance on Baby Doll Song With Girls

Follow Us
Follow Us:
  • काकांचा स्वॅगच वेगळा
  • बेबी डॉल गाण्यावर सिक्युरीटी गार्डचा भन्नाट डान्स
  • नेटकरी झाले फिदा
  • Video Viral
Security Guard Dance Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ अतिशय संतापजनक असतात. तर काही व्हिडिओ थेट मनाला भिडतात. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आनंदाने काही ना काही रिल्स बनवत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका सिक्युरिटी काकांनी बेबी डॉल गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर तुम्ही पाहू शकता की, काही तरुणी हाऊसिंग कॉम्पलेक्समध्ये बॉलीवूड चित्रपटताली बेबी डॉल गाण्यावर रिल बनवताना दिसत आहे. गाणे सुरु होताचा तरुणी डान्स करायला लागतात. याच वेळी तरुणींच्या मध्ये उभे राहू सिक्युरिटी काकाही डान्स करतात. गाण्याच्या तालावर ताल घेत लवचिकतेने, एक्सप्रेशन्स देत मस्त असा डान्स करतात. अगदी तरुणींच्या स्टेप्सशी मिळतेजुळते सेप्स त्यांनी केले आहेत. कोणत्याही प्रकारचा संकोच न करता काका डान्सचा आनंद घेत आहेत.

वर्क फ्रॉम थिएटर! ‘धुरंधर 2’ सुरू असताना लॅपटॉपवर काम करताना दिसली महिला; नेटकरी म्हणाले, ‘कॉर्पोरेट मजदूर…’, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

Uncle came and said hold my cap!💀🫶🏻🔥 pic.twitter.com/l2t39zXghG — Ravi Tiwari🇮🇳 (@Ravitiwariii_) March 20, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @Ravitiwariii_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर कमेंटचा पाऊ पडला आहे. एका नेटकऱ्याने काकांचा स्वॅगच वेगळाय असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने काका भारीच डान्स केला की राव असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने काकांनी तर तरुणींनाही मागे टाकले असे म्हटले आहे. तर आणखी एकाने काका हावभाव पण अप्रतिम आहेत असे म्हटले आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

बेंगळुरूच्या रस्त्यावर ‘लॅम्बोर्गिनी’चा थरार! भररस्त्यात जीवघेणी स्टंटबाजी, पोलिसांनी उतरवली मस्ती, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi security guard dance on baby doll song with girls video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख
1

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ
2

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral
3

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral
4

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.