Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूशी झुंज! महाकाय शार्कने केला सर्फरचा पाठलाग; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Shark Chasing Man : सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महाकाय शार्कने जवळपास ५ मिनिटं दोन मित्रांचा पाठलाग केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 02, 2026 | 10:38 AM
Shark Chasing Man

Shark Chasing Man

Follow Us
Follow Us:
  • १३ फुट महाकाय शार्कने केला सर्फरचा पाठलाग
  • काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
  • एआय असल्याचा नेटकऱ्यांचा दावा
Shark Chasing Man While Surfing Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात पाहून हसू आवरणे कठीण होऊन जातात. तर काही व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडतो. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका महाकाय शार्कने सर्फरचा थरारक पाठलाग केला आहे.

3 Idiots स्टाईलमध्ये स्पीच! आफ्रिकन विद्यार्थ्याच्या भाषणाने विद्यार्थी प्रेक्षक हसून लोटपोट, Video Viral

नेमकं काय घडलं ?

अनेकांना या थरारक लाटांवर सर्फिंग करण्याची खूप आवड असते. पण कल्पना करा तुम्ही सर्फिंग करत आहात आणि अचानक शार्कने तुमचा पाठलाग सुरु केला तर? हा विचार करुनच अंगावाटर काटा आला असेल? अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात दोन मित्रांसोबत असेच काहीसे घडले आहे. दोन मित्र समुद्रात सर्फिंगचा आनंद घेत होते. यावेळी एका महाकाय शार्कने त्यांचा पाठलाग केला आहे.

सुरुवातीला या मित्रांनी डॉल्फिन समजून याकडे दुर्लक्ष केले. पण काही वेळाने शार्क असल्याचे कळताच त्यांचा थरकाप उडाला होता. हा अनुभव कॅमेरात दोन्ही मित्रांनी त्यांच्यासोबत असलेल्या सेल्फी स्टीक कॅमेरात कैद केला आहे.  यामध्ये तुम्ही पाहू शकता की महाकाय शार्क जवळपास ५ मिनिटे त्यांचा पाठलाग करत आहे. दोन्ही मित्रांचा चांगलाच थरकाप उडाला होता.

शार्क टॅविस बोइस नावाच्या सर्फरच्या अगदी जवळ आहे. यावेळी त्यांच्या मित्र टाकेडा आपल्या मित्राला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. घाबरुन न जाण्यास सांगत आहेत. काही वेळाने शार्क तिथून निघून गेल्यावर दोघांनीही सुटकेचा श्वास सोडला.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. पण काही लोकांनी याला एआयने तयार केले असल्याचे म्हटले आहे. परंतप नॅशनल ओशॅनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅमिनिस्ट्रेशन च्या तज्ज्ञांनी ही खरी शार्क असल्याचे स्पष्ट केले आहे. या व्हिडिओला Friendly Shark Chasing असे नाव देण्यात आले आहे. परंतु हा अनुभव अत्यंत थरारक आणि आयुष्यात कधीही विसरात न येण्यासारखा असल्याचे या मित्रांनी म्हटले आहे.

शेवटी बाप तो! मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी रेल्वे रुळावर मारली उडी, ट्रेनचे 8 डबे अंगावरुन गेले; थरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi shark chasing man while surfing video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral
1

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
2

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
3

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.