Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टाईलच्या नादात झाला ‘लोचा’! रिल बनवताना महिलेचा पायऱ्यांवरुन तोल गेला अन्…, पाहा पुढं काय घडलं? Video Viral

Funny Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एक महिलेला फिल्मी स्टाईलमध्ये एन्ट्री मारणं महागात पडलं आहे. स्टाईल मारताना महिलेचा तोल गेला अन् ती थेट..., पाहा काय घडलं?

  • By स्वराली शहा
Updated On: May 14, 2026 | 01:28 PM
Woman Loses Balance on Stairs While Filming Reel

Woman Loses Balance on Stairs While Filming Reel

Follow Us
Follow Us:
  • स्टाईलच्या नादात झाला लोचा!
  • रिल बनवताना महिला पायऱ्यांवरुन घसरली अन्…,
  • Video पाहून पोट धरुन हसाल
Funny Viral Video : अलीकडे सोशल मीडिया हे लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. यावर प्रसिद्ध होण्यासाठी, लाईक्स मिळण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. कधी कोणी रस्त्याच्या मधोमध रिल बनवते, तर कधी मेट्रो किंवा गर्दीच्या ठिकाणी स्टंट करतात. पण अनेकदा काही लोकांची रिल बनवण्याच्या नादात अशी फजिती होते की हसू आवरणे कठीण होऊन जाते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान वेगाने व्हायरल होत आहे. एका महिलेची कॅमेरासमरच फजिती झाली आहे.

‘आंबे घ्या आंबे’, साडी नेसून विदेशी रस्त्यावर आंबा विकताना दिसली भारतीय महिला; VIDEO तुफान व्हायरल

फिल्मी स्टाईल एन्ट्रीन पडली महागात…

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहू शकता, दोन महिला अतिशय स्टालिश अंदाजात पायऱ्या उतरत आहेत. त्यांचा आत्मविश्वास एखाद्या फिल्म स्टारसारखा आहे, चेहऱ्यावरील हावभाव, चालण्याची स्टाईल, आणि बॅकग्राउंड म्युझिकमुळे कोणतातरी मोठा शो असल्यासारखे वाटत आहे. कॅमेराही योग्य अँगलवर सेट करण्यात आला आहे. यामुळे व्हिडिओ एकमद क्लासी दिसत आहे.

मात्र, महिला पायऱ्या उतर असताना अचानक तोल जातो, ज्यामुळे कॅमरासमोरच तिची फजिती होती. महिलेला सावरण्याचा वेळही मिळत नाही. ती उलटी गोल गंटागळ्या खात खाली पडली आहे. सुदैवाने महिलेला कोणतीही दुखापत झालेली नाही. हे दृश्य इतके मजेदार होते की व्हिडिओ बनवणाऱ्यालाही हसू आवरले नाही.

व्हायरल व्हिडिओ

दीदी रील बना रही थी…🫪 लेकिन सीढ़ियों ने स्क्रिप्ट बदल दी 💀😂 pic.twitter.com/RCuHJksqGu — Prisha (@Prisha42i) May 12, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Prisha42 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अलीकडे व्हायरल होण्यासाठी लोक कधी काय करतील सांगता येत नाही असे एकाने म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने ताई जरा दमाने असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

माझं लग्न लावून द्या, नाहीतर…, प्रियकरासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढली तरुणी; संपूर्ण गावात एकच गोंधळ, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi woman loses balance on stairs while filming reel funny video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
1

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
2

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
3

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral
4

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.