Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हत्तींच्या मस्तीने महिला पर्यटकाचा घेतला जीव, नक्की काय घडलं? कावेरी नदीतील दुर्घटनेचा Video Viral

Woman Died During Elephants Fight : सोशल मीडियावर एक अत्यंत हृदद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन हत्तींच्या भांडणार एका महिला पर्यटकाचा जीव गेला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2026 | 02:38 PM
Woman Dies after Elephant Fall on Her Video Viral

Woman Dies after Elephant Fall on Her Video Viral

Follow Us
Follow Us:
  • हत्तींच्या मस्तीने महिला पर्यटकाचा घेतला जीव
  • नक्की काय घडलं?
  • कावेरी नदीतील दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Woman Died During Elephants Fight : सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील प्रसिद्ध दुबारे एलिफंट कॅम्प मधील आहे.  कावेरी नदीच्या पात्रात आंघोळ करत असलेल्या दोन हत्तींमध्ये अचानक मस्ती सुरु झाली. मात्र, ही मस्ती एका महिला पर्यटकासाठी जीवघेणी ठरली आहे. दोन हत्तींच्या लढाईत या महिलेचा हत्तीच्या अंगाखाली चिरडून मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र थरकाप उडाला आहे.

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, दुबारे कॅम्पमध्ये कावेरी नदीच्या काठावर रोजप्रमाणे कंजन आणि मार्तंड या दोन हत्तींना आंघोळ घालण्याचा काम सुरु होते. यावेळी उपस्थित पर्यटक हत्तींचा फोटो आणि व्हिडिओ काढत आनंद घेत होते. पण अचानक मार्तंड हत्तीने कंजन हत्तीवर हल्ला केला. यामुळे कंजन हत्तीने चिडून मार्तंडवर हल्ला केला. यावेळी माहुतांनी हत्तींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

पण हत्तींचा रग अनावर झाला होता. जोरदार धडकेत मार्तंड हत्ती पाण्यात पडला. यावेळी एक महिला पर्यटक हत्तीच्या अंगाखाली दबली गेली आणि तिचा वेदनादायी मृत्यू झाला. महिल्या आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी आली होती. यावेळी नदीकाठावरुन हत्तींचे स्नान पाहत होते. पण याच क्षणी अपघात घडला आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला.

व्हायरल व्हिडिओ

#Kodagu Sad incident occurred while #ElephantBathing at #DubareCamp 33-year-old woman from #Chennai died on the spot@aranya_kfd@eshwar_khandre @BoskyKhanna @prajna_gr pic.twitter.com/73skY5l9ZU — Amit Upadhye (@AmitSUpadhye) May 18, 2026

नेटकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर  @AmitSUpadhye या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा हृदयद्रावक व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महलि आपल्या लहान मुलाला घेऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच घटनास्थळावरील इतर प्रवाशांचीही पळापळही झाली आहे. लोकांनी पाळवी प्राण्यांचा आसपासच्या सुरक्षेबाबात प्रश्न उपस्थि केले आहेत. तसेच प्राणी कितीही प्रशिक्षित असले तरी, त्यांच्या वागणुकीचा अंदाज लावणे अशक्य असते असे लोकांचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते, अशा वेळी लोकांनी काठापासून लांब राहायला हवे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

वटसावित्रेच्या पूजेत वडाला आला राग? पूजेदरम्यानच झाडं जळालं अन् महिलांच्या मूर्खतेने यूजर्सना राग अनावर; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi woman tourist died after elephant fall on her video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
1

सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई
2

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही
3

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL
4

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.