Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रीलचा नाद आला अंगलट! धावत्या बाईकवर स्टंटबाजी करताना तरुणाचा तोल गेला अन्…, पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL

Stunt Video : अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंटचे प्रमाणा वाढतच चालले आहे. पण अनेकदा हे स्टंट लोकांच्या चांगलेच अंगलट आले आहे, पण तरीही कोणी सुधारण्याचे नाव घेत नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 24, 2026 | 02:19 PM
Stunt Video

Stunt Video

Follow Us
Follow Us:
  • रीलचा नाद पडला महागात
  • धावत्या बाईकवर स्टंटबाजी करत हवा करायला गेला अन्…
  • तोल जाऊन तरुण थेट जमिनीवर आदळला
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Viral Stunt Video : अलकीडे सोशल मीडियाच्या काळात लोकांना प्रसिद्धची वेड लागले आहे. यासाठी लोक आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. विशेष करुण तरुण मंडळींचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सध्या असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुणांना धावत्या बाईकवर स्टंटबाजी चांगली भोवली आहे. बाईकवरुन एक तरुण असा जमिनीवर आदळला आहे की पुन्हा कधी स्टंट करण्याचा विचार करणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही तरुण मंडळी गावकडच्या रस्त्यांवर बाईक चालवत आहेत. मस्ती करताना दिसत आहे. यामध्ये एक तरुणाच्या अंगात जास्त खाज असते. हा तरुण बाईक चालवताना बाईकचे हॅंडल सोडून देतो. यानंतर दोन्ही पाय वर करुन झोपत गाडी चालवायला लागलोत. परंतु हा स्टंट तरुणाच्या चांगलाच अंगलट आला आहे. काही सेकंदातच तरुणाचा तोल गेला असून तरुण धापकन खाली आदळला आहे.

मागच्या गाडीवरील तरुण देखील पाय हवेत उचलून गाडी चालवत आहे. पुढचा तरुण आदळल्यानंतर मागच्याला गाडी थांबवता येत नाही आणि पडलेल्या तरुणाला जोरात धक्का देऊन पुढे जातो. यानंतर नेमकं काय घडलं हे माहित नाही. परंतु हे सगळे त्यांच्या मित्राने कॅमेरात रेकॉर्ड केले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वेगाने व्हायरल होत आहे.

दारूच्या नशेत मच्छिमारांनी व्हेल माशाच्या मृतदेहासोबत असं काही केलं की… पाहून युजर्स संतापले; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Reels बन गया भाई, अब जाकर चप्पल ख़रीद लो, और दवा खरीद लेना,
Road safety कहां गया, pic.twitter.com/rXCmFgsIhK
— TANVEER (@mdtanveer87) January 23, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @mdtanveer87 या अकाउंटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स अन् व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत कशाला उगाच हवा करायची असे म्हटले आहे. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे अशा स्टंटबाजीमुळे लोकांचा जीव जाउनही कोणीही सुधारण्याचे नाव घेत नाही. अशा स्टंटमुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असते, पण लोकांना याचे भान राहिलेले नाही. छोड्याशा लाईक्स आणि व्ह्यूज साठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत.

पाऊस अन् कडाक्याच्या थंडीतही जवानांचा जोश हाय; प्रजासत्ताक दिनाच्या परेडची जोरदार तयारी, VIDEO पाहून कराल नतमस्तक

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathiman fell from moving bike while performing stunt video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
1

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
2

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज
3

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?
4

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.