Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral

सोशल मीडियावर मुरबाड येथील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एका एसटी चालकाने प्रवाशाला मारहाण केली असून लोकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. यामुळे प्रशासनाने चालकाला निलंबित केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 15, 2026 | 12:45 PM
MSRTC Driver Slaps Passenger video viral

MSRTC Driver Slaps Passenger video viral

Follow Us
Follow Us:
  • बस डेपोत ST चालकाची अरेरावी
  • चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात
  • प्रशासनाने चालकाल केले निलंबित
MSRTC Driver Slaps Passenger Viral Video : सोशल मीडिया आता केवल मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. यामुळे अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा होऊ लागला आहे. सध्या सोशल मीडियावर संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका एसटी ड्राव्हरने चौकशी करायला आलेला प्रवाशाला मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र, चालकाला ही गुंडागिरी चांगलीच महागात पडली आहे. प्रशासनाने व्हिडिओ व्हायरल होताच तातडीने चालकाला निलंबित केले आहे.

लग्नात अनोखा ट्विस्ट! 7 फेरे घेताना वराची अचानक धोती सुटली अन् समारंभात आला हास्याचा पूर, नवरीनेही पुरेपूर लुटली मजा;Video Viral

नेमकं काय घडलं?

ही घटना ठाणे येथील मुरबाड बस डेपोत घडली आहे. महाराष्ट्र राज्ये रस्ते वाहतूक मंहामंडळाच्या एका बस चालकाने तरुण प्रवाशाला बेदम मारहाणे केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक तरुण प्रवासी बस स्थानकावर स्टेशन कंट्रोलकडे कल्ल्याणला जाणाऱ्या बसची चौकशी करण्यासाठी गेला होता. मात्र एका साधा चौकशीचे वादात रुपांतर झाले. तरुण प्रवासी आणि स्टेशन कंट्रोलर यांच्यात जोरदार वाद सुरु झाला.

दोघांमधील वाद सुरुच होता. तेवढ्यात तिथेच उपस्थित असलेल्या एसटी चालकाला राग अनावर झाला. त्याने थेट तरुणाला पकडले आणि त्याला कानशिलात लगावण्यास सुरुवात केली. तु काय बाललास असे म्हणत त्याला तीन-चार थप्पड मारल्या. डेपोतील इतर प्रवाशांनी हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला. यातील एका प्रवाशाने ही घटना कॅमेरात कैद केली आणि सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच मोठा गोंधळ उडाला होता.

या घटनेवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एसटी कर्मचाऱ्याच्या वर्तुणीकवर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले. लोकांचा वाढता संताप पाहता MSRTC ने या प्रकरणाची गंभीर्याने दखल घेतली. प्राथपित चोकशीअंतर्गत चालकाला तपास पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडिओ

MSRTC staffer assaults young man at Kalyan bus depot just for asking bus info. Viral video shows him grabbing & pushing the passenger. pic.twitter.com/8Labm8dnXD — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 13, 2026

बाप रे! भररस्त्यात भिडले दोन अवाढव्य गेंडे; स्थानिक अन् पर्यटकांची उडाली तारांबळ, थरारक उडवणारा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news msrtc driver slaps passenger video viral marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO
1

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral
2

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल
3

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
4

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.