Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका झटक्यात खेळ खल्लास! रिलसाठी धावत्या थारच्या छतावर तरुणी बसली अन्…; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Viral Stunt Video : अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी स्टंटबाजीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले आहे. यामुळे लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. पण कोणीही सुधारण्याचे नाव घेईना. सध्या असाच एक थरारक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 18, 2026 | 04:33 PM
Viral Thar Stunt Video

Viral Thar Stunt Video

Follow Us
Follow Us:
  • धावत्या थारवर नशेत बसून स्टंटबाजी पडली महागात
  • छतावरुन खाली कोसळली अन्
  • थरराक व्हिडिओ व्हायरल
Viral Stunt Video : सोशल मीडियावर रिल्स बनवण्याचे आणि स्टंटबाजीचे सध्या तरुणाई प्रचंड वेड लागले आहे. यामुळे अनेकांच्या जीवावर बेतली असूनही लोक सुधारण्याचे नाव घेईनात. काहीशा लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक आपला आणि आपल्या लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. सध्या असेच एक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. एक तरुणीला थारच्या छतावर बसून स्टंटबाजी करणं जीवावर बेतलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीने नशेत हा स्टंट केला आहे.

रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड, लोक तमाशा बघत राहिले पण एकानेही केली नाही मदत; Video Viral

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. व्हायरल व्हिडिओत पाहू शकता की दोन तरुणी थारच्या छतावर बसलेल्या दिसत आहेत. गाडी रस्त्यावर जोरात वेगाने जात आहे. तरुणी तिचा तोल संभाळण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु याच वेळी ड्रायव्हरने अचानक गाडीचा वेग वाढवल्याने तरुणीचा तोल जाऊन ती जोरात खाली आदळली आहे. .यानंतर ती पूर्णपणे बेशुद्ध पडलेली आहे. हे पाहताच आसपासचे लोक तिला मदत करायला धावतात. परंतु तिला नेमकं काय झालं हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल व्हिडिओ

लड़की पूरी तरह से दारू के नशे में धुत्त है वह थार की छत पर बैठ जाती और ड्राइवर स्टंट कराने की कोशिश करता है लड़की तुरंत नीचे जाकर गिरती है। ऐसे शराबियों के साथ में ऐसा होना बहुत जरूरी होता है ,अब आगे से ये कभी ऊपर नहीं बैठेगी 😂 pic.twitter.com/HisY39UjXy — Pradeep Chaudhary (@pradeepgr63) April 16, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @pradeepgr63 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. भररस्त्यात अशा प्रकारे स्टंटहबाजी आणि त्यात नेशेच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. स्टंट हे केवळ चित्रपटात चांगले वाटतात, आयुष्यात गंभीर दुर्घटना होऊ शकते असे लोकांनी म्हटले आहे. तसेच अशा लोकांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

दे दणादण! इस्कलेटरवर तरुणींचा तुफान राडा; केसांची खेचाखेची अन् लाथाबुक्क्यांचा मारा, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news thar stunt video girls falls accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video
2

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
3

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
4

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.