Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stunt Video : आता तर हद्दच झाली! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी थेट अंगावर चढवली बाईक; थरारक स्टंटचा VIDEO VIRAL

Stunt Video Viral : सोशल मीडियावरील प्रसिद्धसाठी लोक काय करतील सांगता येत नाही. अलीकडे लाईक्स अन् व्ह्यूजसाठी धोकादायक स्टंटचे प्रमाण तर प्रचंड वाढले असून यामध्ये तरुण मंडळींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सध्या असाच एक थरारक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 03, 2026 | 03:07 PM
Stunt Video

Stunt Video

Follow Us
Follow Us:
  • लाईक्स आणि व्ह्यूजसाठी थेट अंगावर चढवली बाईक
  • थरारक स्टंटचा VIDEO VIRAL
  • नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Stunt Video : अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणे आणि व्हायरल होणे ही एक फॅशन बनत चालली आहे. यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असता. काही सेंकदाच्या व्हिडिओसाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक आपला जीव धोक्यात घालतानाही मागे-पुढे पाहत नाहीत. गेल्या काही काळात याचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होण्यासाठी एका पठ्ठ्याने असे काही केलं आहे पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

फोटोशूटसाठी मृत्यूला जवळ केलं? इंद्रधनुष्य-धबधबा, निसर्गरम्य दृष्यात तरुणीच्या साहसाने यूजर्सच्या अंगावर आणला काटा; Video Viral

नेमकं काय केलं तरुणाने?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू एक तरुणी रस्त्यावर पालथा झोपलेला आहे. तर त्याच्या बाजूला दुसरा तरुण बाईकवर बसलेला आहे आणि एक व्यक्ती याचे रेकॉर्डिग करत आहे. बाईकवर बसलेला तरुण हळूहळू गाडी झोपलेल्या तरुणाच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातील बाईकचा समतोल राखणे अवघड जाते. पण नंतर काही वेळान बाईकचे पुढे चाक थोडेसे उचलून झोपलेल्या तरुणाच्या अंगावर ठेवतो आणि गाडी चालवून जातो. यानंतर झोपलेल तरुण उठून उभा राहतो. हा व्हिडिओ इथेच संपला आहे. यामुळे तरुणाला काही झाले नाही ना याची माहिती मिळालेली नाह. परंतु हा थरारक स्टंट पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

व्हायरल व्हिडिओ

Tf??? pic.twitter.com/Uxp2xMjD5D — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 1, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर  @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांमध्ये शहाणपणा जास्त असतो असे म्हटले आहे, तर काहींनी सोशल मीडियावरील लाईक्स व्ह्यूजसाठी मौल्यवान आयुष्य गमावू नये असे सल्ला दिला आहे. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. कोणी धोकादायक बाईक स्टंट करत आहे, तर कोणी झाडाच्या टोकावर जाऊन डान्स करत आहे, तर कोणी धावत्या वाहनांमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

भररस्त्यात बाईकवर बसलेल्या वहिनीला चप्पलांनी केली बेदम मारहाण, नक्की काय घडलं? Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral stunt for likes views man runs bike over person video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
1

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
2

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
3

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral
4

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.