Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रीलच्या नादात मृत्यूशी खेळ! पठ्ठ्यानं बाईकच्या टायरला आग लावली अन्…; पुढं जे घडलं पाहून काळजाचा ठोका चुकेल, VIDEO VIRAL

Stunt Video : सध्या तरुणाईवर व्हायरल होण्याचे भूत आहे. यासाठी ही मंडळी आपल्या आणि आपल्या आसपाच्या लोकांचा जीव धोक्यात घालत आहे. नुकताच एक पठ्ठ्याने व्हायरल होण्यासाठी गाडाची टारच पेटवून दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 05, 2026 | 10:30 PM
Stunt Video

Stunt Video

Follow Us
Follow Us:
  • स्टंटबाजीचा नाद पडला महागात
  • पठ्ठ्याने गाडीचा टायरला दिलं पेटवून अन्..
  • व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल
Viral Stunt Video : अलीकडे लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील सांगता येत नाही. लोकांना लाईक्स आणि व्ह्यूजचे एवढे वेड लागले आहे की लोक आपला आणि आपल्यासोबत इतरांचाही जीव धोक्यात घालत आहे. काही सेंकदाच्या लाईक्स आणि व्ह्यजूसाठी, व्हिडिओसाठी धोकादायक स्टंट करत आहेत. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. या स्टंटबाजी, हिरोगिरीमुळे आतापर्यंत अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे, आपल्या जीव गमवावा लागला आहे. परंतु लोक सुधारण्याचे नाव घेत नाही. सध्या असाच एक धोकादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओत?

सोशल मीडियावर एक धोकादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक अल्पवयीन आणि एका तरुणाने बाईकच्या टायरला आग लावण्याच्या स्टंट केला आहे. बाईकला आग लावताच एवढा भयंकर भडका उडाला आहे की पाहून थरकापच उडेल. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक तरुण बाईकवर बसला असून त्याच्या जवळ एक मुलगा हातात माचिसची काडी घेऊन उभा आहे. यानंतर त्याने माचिसची काडी पेटवली आणि बाईकच्या मागच्या टायरवर फेकले आहे. टायरला आग लागली आहे. तर बाईकवरील तरुण अॅक्सिलेटर फिरवला आहे. टायरल जोरात गोल फिरत असल्याने अगीचा भडका उडाला आहे. तरुणांच्या या धोकायदायक कृत्याने सोशल मीडियावर संतापाचे वातावरण आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारचा अपघात झालेला नाही. परंतु चूकीनही आग तिथे असलेल्या घराला आग लागली असती.

डाएटवर आहे म्हणे… म्हणून पापड नाही थेट धारदार वस्तू! तरुणीने जेवण नाही तर ब्लेड चावून खाल्लं, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

क्या आग 🔥 के साथ ऐसा करना सही है?? भले ये मजाक में कर रहा हो लेकिन उससे कोई बड़ा हादसा हो सकता है।। क्या कहना चाहेंगे इसके इस बदमाशी पर ?? pic.twitter.com/x7B8x6FnQB — Salaar (@adnanadviser) February 4, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @adnanadviser शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारोंनी पाहिले असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने अशी मस्ती महागात पडू शकते, दुसऱ्या एका नेटकऱ्याने आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागले असे म्हटले आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

जीवघेणा स्टंट! व्हायरल होण्यासाठी रेल्वे रुळावर जाऊन झोपला, अंगावरून गेली ट्रेन अन्… घटनेचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral stunt video young boy sets fire to the bike tire see what happened next vidoe goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 10:30 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?
1

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
2

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क
3

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
4

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.