Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छीछीछी! हा काय प्रकार? न्हाव्याने थेट ग्राहकाच्या डोक्यावर बनवली मॅगी; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 03, 2024 | 12:37 PM
छीछीछी! हा काय प्रकार? न्हाव्याने थेट ग्राहकाच्या डोक्यावर बनवली मॅगी; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

छीछीछी! हा काय प्रकार? न्हाव्याने थेट ग्राहकाच्या डोक्यावर बनवली मॅगी; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे आश्चर्यकारक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की पाहून धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, हसू आवरणे कठीण होऊन जाते. तर अनेकदा इतके किळसवाणे व्हिडिओ पाहायला मिळतात की, पाहून उलटी येईल. सध्या असाच एक व्हिडिओ विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

क्रिएटीव्हिटीच्या नावाखाली लोक काय करतील हे सांगणे कठीण आणि. काहीजण अशा गोष्टी बनवतात की त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत तर काहीजण असे काहीतरी करतात की हसावे की रडावे कळत नाही. असाच काहीसा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे. एका व्यक्तीने चक्क ग्राहकाच्या डोक्यावर मॅगी बनवलेली आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

डोक्यावर मॅगी बनवून थेट खाल्ली

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ग्राहक नाईच्या खुर्चीत बसलेला दिसत आहे. तर नाव्ही त्याचे केस कापत आहे. नाव्हॅने त्याच्या डोक्यातमध्ये एक गोल आकार केला आहे. मग तो ग्राहकाच्या डोक्यावर पाणी टाकतो. नंतर त्यामध्ये मॅगी ठेवतो आणि मसाला टाकतो. त्यानंतर त्याच्या डोक्यावर ॲल्युमिनियम फॉइल लपेटतो. नंतर तो फॉइलला फायर मशिनच्या साहाय्याने आग देऊन मॅगी शिजवातो. थोड्या वेळाने मॅगी तयार होते. मग तो ती ग्राहकाच्या केसांवरून काढून थेट खायला सुरुवात करतो.

हे देखील वाचा- हा काय प्रकार! रेल्वे ट्रॅकवर सावधान स्थितीत ऊभे राहून तरूणीचा विचित्र स्टंट…; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sagarbhaupandit या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनकांनी संतप्त अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत तर काहींनी मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हे डँड्रफ फ्लेवर्ड मॅगी असेल. तर दुसऱ्या एका युजरने ‘आता केसांवर ऑम्लेट बनवून दाखवा! असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, याच्या भंगार क्रिटीव्हीला कोणतरी पुरस्कार द्या रे. तर अनेकांनी अन्नाचा आपमान होत आहे असे म्हटले आहे. तसेच अनेकांनी आरोग्यासाठी अशा प्रयोगांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

हे देखील वाचा- हाहाहा! नशेत धुंद व्यक्तीचा 250 ग्रॅम बटाट्याच्या चोरीसाठी पोलिसांना फोन; व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video barber made maggie on customers head video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 12:37 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.