Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: बाप रे! तरुणाने बदलला धावत्या रिक्षाचा टायर; पाहून तुम्हीही व्हाल हैराण

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ पाहिला मिळतात की हसू आवरणे कठीण होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 26, 2024 | 02:34 PM
Viral Video: बाप रे! तरुणाने बदलला धावत्या रिक्षाचा टायर; पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Viral Video: बाप रे! तरुणाने बदलला धावत्या रिक्षाचा टायर; पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ पाहिला मिळतात की हसू आवरणे कठीण होते. डान्स रिल्स, जुगाड, स्टंट तसेच भांडणांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक व्हिडिओ असा व्हायरल होत आहे जो पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता जेव्हा तुम्ही गाडीचा टायरची हवा जाते, किंवा टायर पंक्चर होतो त्यावेळी काय करता? तर गाडी एखाद्या मेकॅनिककडे नीट करायला घेऊन जाता किंवा तुम्ही स्वत: टायर बदलता. पण या पठ्ठ्याने वेगळेच काही केले आहे. चालू गाडीतच रिक्षाचा टायर बदलला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेजण हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही मात्र हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत नेमकं काय? 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन तरुण रिक्षात बसलेले आहेत. एकजण पुढे बसून रिक्षा चालवत आहे. तर दोघे मागे बसलेल आहेत. रिक्षा चालवणाऱ्याने रिक्षा तिरकी केली असून मागे बसलेला एक व्यक्ती रिक्षाचा टायर काढतो. त्यापैकी एक टायर उघडतो आणि मग दुसरा टायर त्यात बसवतो. या कामात तिसरा मुलगा मदत करतो. हा रिक्षा स्टंट पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. अनेकांनी याला धोकादायक म्हटले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ripon_rider_07 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटसले आहे की, चालत्या वाहनाचा टायर फुटल्याचे ऐकले होते, आज हे पहिल्यांचा पाहिले, तर दुसऱ्या  एका युजरने म्हटले आहे की, भारतात काहीही होऊ शकते. आणखी एका युजरने म्हटले आहे कीस, आता कोणीतरी कॉपी करा. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video boy changed tyre of moving rikshwa video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 02:34 PM

Topics:  

  • Riksha
  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
1

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL
2

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल
3

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
4

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.