Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय एक्सप्रेशन, काय स्टेप्स! चिमुकल्या भावा-बहिणीची ही जोडी सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ; Video Viral

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, एखादा चित्रपट रिलीज झाला किंवा त्यातील गाणी रिलीज झाली की, लोक त्या गाण्यांवर व्हिडिओ बनवतात. सध्या असाच काहीसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2025 | 07:20 PM
Viral Video Brother-Sister amazing dance video goes viral

Viral Video Brother-Sister amazing dance video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र  व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, एखादा चित्रपट रिलीज झाला किंवा त्यातील गाणी रिलीज झाली की, लोक त्या गाण्यांवर, डायलॉग्जवर व्हिडिओ बनवतात. सध्या असाच काहीसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे. काही महिन्यांपूर्वी फुलवंती हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटतील मदनमंजिरी या गाण्याला भरपूर प्रेम मिळाले होते.

अनेकांनी या गाण्यावर  डान्स करुन रिल बनवली होती. या गाण्यातील कलाकार प्राजक्ता माळी ने देखील अनेकांनी रिल बनवण्याचे चॅलेंज दिले होते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसेच पुरुषांनी यावर डान्स केला होता. हे गाणे चांगलेच गाजले होते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लहान भावा-बहिणीची जोडी या गाण्यावर डान्स करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकती की, एक घरातील दृश्य दिसत असून येथे दोन लहान भाऊ-बहिणी दिसत आहेत. तसेच घरातील काही मंडळी देखील दिसत आहेत. याच वेळी गाणे सुरुच होताच चिमुकली अप्रतिम असे एक्सप्रेशन देत मदनमंजिरी गाण्यावर डान्सला सुरुवात करते. तिच्या तालात ताल मिसळत तिचा भाऊ जुगलबंदी सुरु करतो. दोघेही अप्रतिम अशा स्टेप्स करतात. अगदी प्राजक्ता माळीला देखील मागे टाकतील. हा डान्स सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस पडत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या दोघांचे कौतुक केले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vihaan_24014 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या दोन्ही भावंडांचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, वा छान स्टेप्स केल्या, तर दुसऱ्या एकाने चिमुकली काय एक्सप्रेशन देतेय असे म्हटले आहे. आणखी एका युजरने भावाने तर जबरदस्त कंबर हलवली असे म्हटले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. तुम्हाला देखील हा व्हिडिओ नक्की आवडेल.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video brother sister amazing dance video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Dance Video Viral
  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Aishwarya Avinash Narkar Dance: स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू! ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
4

Aishwarya Avinash Narkar Dance: स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू! ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.