Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! चीनमध्ये लोक मिरचीच्या पाण्यात मारतायत डुबक्या; VIDEO पाहून नेटकरी हैराण

China Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चीनमधील हा व्हिडिओ असून यामध्ये चिनी लोक मिरचीच्या पाण्यात अंघोळीचा आनंद घेत आहेत. एका ट्रॅव्हल ब्लॉगरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 07, 2026 | 11:43 AM
China Crazy Hot Pot Spa

China Crazy Hot Pot Spa

Follow Us
Follow Us:
  • चीनमध्ये लोक मिरचीच्या पाण्यात मारतायत डुबक्या
  • व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण
  • काय आहे नेमका व्हिडिओ?
China Crazy Hot Pot Spa : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहयाल मिळतात. सध्या असाच एक हैराणजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रॅव्हल व्लॉगर जॉर्डन एग्बर्टने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट @counting.countries वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने दावा केला आहे की, चीनचे लोक मिरच्या टाकलेल्या पाण्यात स्पा चा आनंद घेतता. सध्या जॉर्डनच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. नेमकं काय आहे व्हिडिओत जाणून घेऊ.

काय आहे व्हिडिओत?

ट्रॅव्हल व्लॉगर जॉर्डन एग्बर्टने शेअर केलेला व्हिडिओ हा चीनच्या हेलोंगजियांग प्रांताची राजधानी हार्बिन येथील आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी स्तब्ध झाले आहेत. ट्रॅव्हल व्लॉगर जॉर्डन एग्बर्टने सांगितले आहे की, चीन लोक हॉट पॉट नावाच्या स्पाचा स्वच्छेने आनंद घेतात. Ice City म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्बिन शहरात एक मेपल लीफ व्हिलेज हॉट स्प्रिंग नावाचे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टने हॉट पॉट थीमवर एक अनोख पूल तयार केल्या आहेत. या पूलमध्ये  लाल मिरच्या, जलापेनोने, गोजी बेरी, लाल खजरू आणि आणि काही भाज्या पाण्यात टाकण्यात आल्या आहेत.

जॉर्डन एग्बर्ट सांगितले की, येथील लोक या स्पाचा आंनद घेतता. यामुळे शरिराती रक्तभिसरण वाढते आणि शरीर उबदार राहते. तसेच यातील दुधाळ भाग लोकांच्या शरीराला मऊ करतो असे चीन लोकांचे मानने आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते यामुळे लोकांच्या त्वचेची तीव्र जळजळ होण्याची शक्यता आहे, एलर्जी होउन पुरळही येउ शकते.

वय तर फक्त एक आकडा! ९६ वर्षीय आजींचा भन्नाट डान्स; एनर्जी अशी की तरुणाईलाही लाजवेल, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. चीन लोक स्वत:वर अत्याचार करत असल्याचे लोकांनी म्हटले आहे. एका नेटकऱ्याने भाऊ माणसे स्वत:ला शिजवत आहेत असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने या मिरच्यांच्या पाण्यापमुळे शरीरातील प्रायव्हेट पार्ट्सचे काय होईल असे आश्चर्यात्मक म्हटले आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे.

रीलच्या नादात मृत्यूशी खेळ! पठ्ठ्यानं बाईकच्या टायरला आग लावली अन्…; पुढं जे घडलं पाहून काळजाचा ठोका चुकेल, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video china china crazy hot pot spa people taking dips in chili infused water shokcing video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • China
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

China-Taiwan:चीन तैवान घेणार? एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगतीचा दिला संदेश
1

China-Taiwan:चीन तैवान घेणार? एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगतीचा दिला संदेश

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
2

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
3

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
4

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.