Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवऱ्यासोबत भांडण झाल्यावर महिलेने मुलांसोबत केले असे काही…; पाहून नेटकरी म्हणाले

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला दिसतात जे पाहून धक्का बसतो, तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहत नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 21, 2024 | 03:21 PM
नवऱ्यासोबत भांडण झाल्यावर महिलेने मुलांसोबत केले असे काही...; पाहून नेटकरी म्हणाले

नवऱ्यासोबत भांडण झाल्यावर महिलेने मुलांसोबत केले असे काही...; पाहून नेटकरी म्हणाले

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला दिसतात जे पाहून धक्का बसतो, तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहत नाही. तसेच तुम्ही सोशल मीडियावर भांडणाचे, स्टंटचे, जुगाडाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. भांडणाचे अनेक व्हिडिओ तर सतत व्हायरल होत असतात. असाच एक नवरा-बायकोच्या भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कारण महिलेने नवऱ्याशी भांडण केल्या नंतर रागात येऊन मुलांना शिक्षा दिली आहे. हा व्हिडिओ चीनमधील असल्याचा व्हिडिओत सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी महिलेवर संताप व्यक्त केला आहे. कारण तिने नवऱ्याला त्रास देण्यासाठी तिच्या दोन लहान मुलांना 23व्या मजल्यावरील खिडकीबाहेर एसी युनिटवर बसवले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडले? 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने लहान मुलांना खिडकीच्या बाहेर एसी युनिटवर बसवलेले आहे. आणि ती स्वत: देखील खिडकीमध्ये बसलेली आहे. ती तिच्या नवऱ्या सोबत भांडताना दिसत आहे. हे दृश्य 23 व्या मजल्यावर असल्याचे दिसत आहे. व्हिडिओत सांगण्यात आले आहे की, ही घटना 10 ऑक्टोबर रोजी मध्य चीनच्या हेनान प्रांतातील घडली आहे.  मुलांच्या रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू आल्याने ते तात्काळ घरातून बाहेर आले आणि मुलांना या अवस्थेत पाहून घाबरले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाचे पथक पाठवले आणि त्या मुलांना वाचवले.

हे देखील वाचा- बाप रे! तरूणाने सापाला दिला CPR पण पुढे जे घडले…; पाहून बसेल धक्का, व्हिडिओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओ

10月10日(发布时间),河南洛阳,一网友称对面楼夫妻一大早吵架,妻子把两个孩子放在23楼空调外机上和丈夫较劲,死活不让孩子进去,孩子吓得大哭。这样的人就不配当父母。 pic.twitter.com/dlpkpHDPBp — Jacobson🌎🌸贴贴BOT (@jakobsonradical) October 11, 2024


नेटकऱ्यांची प्रतिक्रीया

या जोडप्यात वाद कोणत्या कारणावरून झाला हे स्पष्ट नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओवरआपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, ‘ती कोणत्या प्रकारची आई आहे? या आईने स्वतःच्या मुलांचा जीव धोक्यात टाकला. तर दुसऱ्या एकाने म्हटले की,- ‘या महिलेने तिचे मानसिक संतुलन गमावले आहे. जर मुलांसोबत कोणतीही घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण असते? आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘ही महिला आई म्हणवून घेण्यास योग्य नाही.’ अशा प्रतिक्रीया लोकांना व्यक्त केल्या आहेत.

हे देखील वाचा- रोजची चिल्लम-चिल्ली ऐकायची असेल तर 500 अन्…; ऑटो ड्राव्हरची ही ऑफर पाहून हसू आवरणार नाही

Web Title: Viral video chinese woman punished children during argument with husband video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 03:21 PM

Topics:  

  • China
  • viral video

संबंधित बातम्या

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral
1

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच
2

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral
3

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral
4

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.