Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेल्वेखाली अडकलं संपूर्ण कुटुंब, मालगाडीचे 10 डबे गेले तरी बचावात आलं यश; घटनेचा Video Viral

Bihar Railway Incident Video : रेल्वे रुळ ओलांडायला गेले अन् तितक्यातच वेगाने आली मालगाडी. संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या विळख्यात अडकलं आणि व्हिडिओत ऐकू आल्या प्रवाशांच्या किंकाळ्या. नक्की काय घडले ते पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 16, 2026 | 12:00 PM
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेल्वेखाली अडकलं संपूर्ण कुटुंब, मालगाडीचे 10 डबे गेले तरी बचावात आलं यश; घटनेचा Video Viral

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेल्वेखाली अडकलं संपूर्ण कुटुंब, मालगाडीचे 10 डबे गेले तरी बचावात आलं यश; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बिहारमधील एका रेल्वे स्थानकावर कुटुंबासोबत घडला जीवघेणा अपघात.
  • रेल्वे रुळ ओलांडताना मालगाडी आली.
  • आईच्या प्रसंगावधानाने वाचला सर्वांचा जीव.
बिहारच्या रेल्वे स्थानकावर घडून आलेल्या एका थरारक घटनेचा व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील शाहपूर पटोरी एका कुटुंबासोबत मोठी दुर्घटना होता होता राहिली. पण या घटनेचे व्हिडिनओने सर्वांनाच हादरवून सोडले. माहितीनुसार, कुटुंब रेल्वे रुळावरुन दुसऱ्या प्लॅटफाॅर्मवर जाण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचवेळी एक वेगवान मालगाडी त्यांच्या दिशेने आली. घटनेतील दृष्य सिद्ध करते परिस्थिती कितीही वाईट असली तरी आई मुलांसाठी नेहमीच ढाल बनून उभी राहते. या दृष्यात नक्की घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

लग्नाला निघालेत की बाॅर्डरवर युद्ध लढायला? आगीचे रिंगण, पिस्तूलांचा वार, वराच्या एंट्रीवेळी दिसून आला अजब-गजब प्रकार; Video Viral

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, सदर घटना बिहारमध्ये घडून आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक आई आपल्या तीन मुलांना घेऊन रेल्वे रुळ पार करण्याचा प्रयत्न करत असते. कुंटुंबातील सर्व सदस्य रेल्वे रुळ पार करत असतात आणि याचवेळी एक भरधाव मेलगाडी त्यांच्या दिशेने येते. कुटुंबातील दोन सदस्यांनी आधीच प्लॅटफाॅर्म पार केल्याचे सांगितले जात आहे. उर्वरीत सदस्या मात्र हे करताना अडकले गेले आणि गंभीर अपघाताला बळी पडले. ते रुळ पार करुन प्लॅटफार्मवर चढणार तितक्यात मालगाडी आली ज्यामुळे आईने प्लॅटफाॅर्मच्या भिंतीजवळ सर्व मुलांना घेऊन बचावाचा प्रयत्न केला.

या घटेनचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यात घटनेची भीषणता आपल्याला स्पष्ट पाहता येते. त्यांची अवस्था पाहून आजूबाजूची लोक देखील घाबरतात तर काही किंचाळताना दिसतात. व्हिडिओतील दृष्यांनुसार काही वेळा रेल्वे महिलेला धडकते देखील ज्यामुळे तिला दुखापत झाल्याची शक्यता आहे. मालगाडीचे तब्बल १० डबे त्यांच्या अंगावरुन गेल्याचे सांगण्यात येत आहे. गाडी निघून जाताच इतर प्रवाशांना धावत जाऊन त्यांची मदत केली आणि सर्वांना सुखरुप प्लॅटफाॅर्मवर चढवले. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण हा घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मिडियावर जोरदार शेअर केला जात आहे.

SHOCKING VISUALS 🚨 A mother in Bihar risked her own life to save her two children after a train suddenly arrived while they were crossing the tracks near Shahpur Patori railway station. According to reports, the three women quickly sat down with the children pressed beneath… pic.twitter.com/JCEdu5R9Y3 — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) May 15, 2026

चालू ट्रेनमध्ये महिलेला सुरु झाल्या प्रसूतीच्या कळा, TTE च्या कामगिरीने जिंकली सर्वांची मने; Video Viral

रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उपलब्ध असूनही आपला क्षुल्लक वेळ वाचवण्यासाठी लोक अशा धोकादायक मार्गांचा अवलंब करतात आणि स्वत:ला मृत्यूजवळ नेऊन ठेवतात. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, रेल्वे रुळ ओलांडणे केवळ बेकायदेशीरच नाही, तर अत्यंत धोकादायकही आहे. अतिवेगवाने गाड्या काही सेकंदातच येतात, त्यामुळे चालकांना ब्रेक लावता येत नाही. अशावेळी आपण समजूतीने रेल्वेचे नियम न मोडता सुरक्षित मार्गांचा वापर केला पाहिजे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video family falls on railway track while changing platform miraculous escape after train passes over them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • bihar
  • Train Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.