Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचे का नाही? विद्येच्या मंदिरात महिला शिक्षिकांचे जोरदार भांडण; VIDEO तुफान व्हायरल

आई-वडिलांनतर एक शिक्षकच मुलांच्या भविष्याला कलाटणी देण्याचे त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम करतो. परंतु शिक्षिकाच भांडायला लागल्या तर मुलांच्या भविष्याचे काय?

  • By स्वराली शहा
Updated On: May 04, 2025 | 03:10 PM
viral video Female teachers fighting in school video goes viral

viral video Female teachers fighting in school video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय भांडणाचे देखील अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या असाच एक शिक्षिकांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांना प्रश्न पडला आहे की, मुलांना शाळेत शिकायला पाठवायचे का नाही? शाळा म्हणजे एक ज्ञानाचे मंदिर असते. आई-वडिलांनतर एक शिक्षकच मुलांच्या भविष्याला कलाटणी देण्याचे त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम करतो.

परंतु शिक्षिकाच भांडायला लागल्या तर मुलांच्या भविष्याचे काय? सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन शिक्षिकांची जोरदार भांडणे सुरु आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या प्राध्यपक आणि महिला ग्रंथपालमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरु आहे. विद्यार्थ्यांसोमरचा हा सर्व प्रकार सुरु आहे. दोन्ही शिक्षिका एकमेकींच्या झिंझ्या उपटाताना दिसत आहेत. दोन्ही शिक्षकांमध्ये सुरुवातील शाब्दिक वाद सुरु असतो.

हा वाद इतका पेटतो की, दोघेही एकमेकींना लाथा-बुक्या मारायला सुरुवात करतात. यावेळी शिक्षिकांच्या आसपास काही विद्यार्थीनी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्या थांबत नाही. एक विद्यार्थींनी आणखी एका शिक्षिकेला जाऊन बोलावून येते. तिसऱ्या शिक्षिका दोघींची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मध्ये प्रदेशातील खरगोनच्या एकलव्य शाळेतील आहे. या घटनेनेतंर दोन्ही शिक्षिकांना कामावरुन निलंबित करण्यात आले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

खरगोन के एकलव्य स्कूल में प्राचार्य और लाइब्रेरियन में हुई मारपीट, घटना के बाद दोनों को स्कूल से हटाया pic.twitter.com/PRtdYVdqR4 — Nitendra Sharma (@nitendrasharma2) May 3, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @nitendrasharma2 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर संतापजनक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कारावईची मागणी केली आहे, तर दुसऱ्या एकाने आमच्या मुलांना शाळेत पाठवायचे की नाही असा प्रश्न केला आहे. तिसऱ्या एका युजरने शाळा आहे की, कुस्तीचा आखाडा असे म्हटले आहे. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video female teachers fighting in school video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.