Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आश्चर्य! गिटारच्या धूनवर नाचू लागले मासे; व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

सध्या इंटनेटच्या जगात काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकवेळा असे व्हिडीओ समोर येतात जे धक्कादायक असतात. असे काही व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, हे खरंच घडू शकतं का?

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 30, 2024 | 06:19 PM
आश्चर्य! गिटारच्या धूनवर नाचू लागले मासे

आश्चर्य! गिटारच्या धूनवर नाचू लागले मासे

Follow Us
Follow Us:

सध्या इंटनेटच्या जगात काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी कधी इतके विचित्र व्हिडीओ व्हायरल होतात की बघून पूर्ण मूड खराब होऊन जातो. काही व्हिडीओ पाहून रागही येतो. अनेकवेळा असे व्हिडीओ समोर येतात जे धक्कादायक असतात. असे काही व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण काही असे व्हिडीओ असतात जे मनाला आनंद देतात. पाहून अगदी मन प्रसन्न झाल्यासारखे वाटते.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, हे खरंच घडू शकतं का? जर आम्ही तुम्हाला सांगितले की मासे गिटारच्या ट्यूनला प्रतिसाद देतात, तर तुमचा विश्वास बसेल का? क्षणभर वाटले की असे होऊ शकत नाही पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संभ्रम दूर होईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मासे गिटारच्या तालावर नाचत आहेत

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण नदीच्या काठावर बसून गिटार वाजवत आहे. तरुण गिटार वाजवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुण ज्या पद्धतीने गिटार वाजवत आहे, त्यावर मासेही प्रतिक्रिया देऊ लागतात. व्हिडिओ पाहून असे वाटते की, मासे गिटारवर नाचत आहेत. पाणी जालाप्रमाणे प्रतिक्रिया देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

This is great fishes respond to the guitar. pic.twitter.com/QPCGrx8OKy — Figen (@TheFigen_) July 28, 2024

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक काय म्हणाले?

हा व्हिडिओ एक्सवर @TheFigen या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘व्वा यार, विश्वास बसत नाही की असे होऊ शकते.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘भाऊ, हे खरोखर मासे आहेत आणि ते गिटाकच्या ट्यूनवर रिसपॉन्स देत आहेत.  असेही शक्य आहे? असा प्रश्न एकाने विचारला आहे. व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘माशांनाही संगीत आवडते.’

Web Title: Viral video fishes starts dancing on guitars tune nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 06:19 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
1

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
2

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
3

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड
4

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.