Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! स्टेजवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत; पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अत्यंत लज्जास्पद आणि संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शेकडो लोकांच्या उपस्थित एका तरुणीसोबत असे काही घडले आहे की पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 20, 2026 | 04:42 PM
Woman Harrassed on Stage

Woman Harrassed on Stage

Follow Us
Follow Us:
  • जवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत
  • पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात स्टेजवर डान्स करत असणाऱ्या तरुणीला काही नरधमांनी जबरदस्तीने ओढत नेऊन तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संंबंधित तरुणांविरोधात कारवईची मागणी केली जात आहे.

पालकांनो वेळीच सावध व्हा! मोबाईलसाठी पोटच्या मुलानेच आईला घातल्या बुक्क्या? VIDEO पाहून नेटकरी संतप्त

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारमधील एका ऑर्केस्ट्रादरम्यान घेतली आहे. कार्यक्रमात रंगात असताना, अचानक काही तरुण स्टेजवर येतात. तरुणी जेव्हा त्यांच्याजवळ जाते तेव्हा तिचा हात ओढून तिला खाली ओढतात. तिची छेड काढतात. तर काही तरुण तिला वरुन पुन्हा ओढण्याचा प्रयत्न करत असतात. या ओढा-ओढीत तरुणीचे अत्यंत हाल होतात. ती आपल्या जीव वाचवण्यासाठी ओरडत असते. पण नराधमांना कसलीही दया येत नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

व्हायरल व्हिडिओ

A shocking incident from Bihar has sparked widespread outrage after a girl dancing on stage was allegedly dragged and molested. The video quickly went viral across multiple social media platforms, drawing international attention and triggering criticism that has reflected poorly… pic.twitter.com/Gnmu2OqRyE — SAFFRON LION (@SaffronlionX) July 20, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SaffronlionX या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून हजारो व्ह्यूज मिळाले असून यावर संतापजनक कमेंट्स पाहायला मिळक आहे. नेटकऱ्यांनी संबंधित तरुणांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. अशा नरधमांना भर चौकात शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले आहे. शेकडो लोकांच्या उपस्थितीत एखादी महिला सुरक्षित नसेल तर कायदा सुव्यवस्थेचे काय असा प्रश्न लोक करत आहेत.

क्रूरता की न्याय? धावत्या ट्रेनमधून चोराला पळणाऱ्या चोराला प्रवाशाने मारली लाथ; VIDEO व्हायरल होताच प्रवाशाला अटक

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video girl dragged from stage during dance performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
1

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
2

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
3

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral
4

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.